AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब विधानसभेच्या..

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे बदल केले जाणार आहेत. तशा हालचाल दिल्लीत सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्या कॅबिनेटमध्ये बदल केले जातील. याबाबत दिल्लीत घडामोडींना वेग आला. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत घडामोडींना वेग, मोदींच्या कॅबिनेटमध्ये बदलाचे संकेत, पंजाब विधानसभेच्या..
Prime Minister Narendra Modi cabinet meeting
| Updated on: Jun 10, 2026 | 8:36 AM
Share

राज्यसभेच्या निवडणुकीनंतर मोदी सरकारमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. कॅबिनेटमधील अनेक मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. तशा हालचाली सध्या दिल्लीत सुरू आहेत. मोदी सरकारचा खास प्लॅन आहे. त्यात अनेक कॅबिनेट मंत्र्यांना झटका बसू शकतो. इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्था स्थिर ठेवणे हे मोठे आव्हान आज केंद्र सरकारपुढे उभे आहे. अर्थव्यवस्थेवरील ताण वाढला. कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत, ज्यामुळे थेट परिणाम देशात होत आहे. अशातच आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळात काही मोठे बदल होऊ शकतात. भारतीय जनता पार्टीने चार राज्यांच्या नव्या प्रदेशाध्यक्ष नियुक्तीनंतर सरकारमध्ये मोठे बदल होणार असल्याची चर्चा आहे. भाजपाने हरियाणा, पंजाब, दिल्ली आणि त्रिपुराच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. दोन केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांना 18 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीकरिता पुन्हा संधी दिली नाही.

बिट्टू पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीकडे लक्ष देतील, त्यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते. राज्यसभेचा त्यांचा कार्यकाळ संपला आहे. एजन्सीच्या रिपोर्टनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच आपल्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करू शकतात. राज्यसभेच्या एकूण 24 जागांकरिता 18 जून रोजी मतदान होईल.10 जागांवर भाजपाची जिंकेल असा विश्वास आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरू आहे. धर्मांतर, अंमली पदार्थ आणि पंजाबची थांबलेली प्रगती या मुद्द्यांवर ही निवडणूक सामोरे जाईल. त्यापूर्वीच मंत्रिमंडळात बदल्याचे थेट संकेत देण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दाैऱ्यावरून आल्यानंतर त्यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती. आता या फेरबदलमध्ये कोणाचे पद जाते, यावरही जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

इराण आणि अमेरिका युद्धात भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार नाही, याकरिता सरकार प्रयत्न करत आहे. शिवाय पुढे पंजाबच्या निवडणुकाही आहेत. पंजाबच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्रीय मंत्रिमंडळात बदल होऊ शकतात, तसे संकेत आहेत. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय निर्णय घेतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी