AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पर्यावरणाचे रक्षण करा: केंद्रीय मंत्री किशन रेड्डी

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी सर्व देशवासियांना पर्यावरण वाचवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. आपल्या दैनंदिन दिनचर्येत बदल करा आणि पर्यावरणाला अनुकूल अशी पावले उचला.

आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत पर्यावरणाचे रक्षण करा: केंद्रीय मंत्री किशन रेड्डी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Jun 27, 2023 | 6:01 PM
Share

नवी दिल्ली : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सरकारने यावर्षी पर्यावरण रक्षणासंदर्भात एक विशेष मोहीम सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या My india My Life Goal या मोहिमेत TV9 देखील सहभागी आहे. पर्यावरण वाचवण्याचा संदेश देत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी कृष्णा रेड्डी यांनी म्हटले की, आयुष्यभर पर्यावरणासाठी काम केले पाहिजे.

आपल्या दररोज दे काम करतो. त्यात पर्यावरण रक्षणाचा देखील विचार असला पाहिजे. यंदा सुरू केलेल्या ‘लाइफस्टाइल फॉर एन्व्हायर्नमेंट मोमेंट मिशन’मध्ये सर्व देशवासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांना देशवासियांना केले आहे.

टीव्ही ९ देखील या चळवळीत सहभागी झाला आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण आपल्या छोट्या कृतीतून देखील सहभागी होऊ शकतो. आपला देश स्वच्छ आणि सुंदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे.

Follow Us
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल