AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral

Rahul Gandhi Video: काँग्रेस नेते आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

Rahul Gandhi: तरुणी सेल्फी काढायला आली अन् राहुल गांधी यांना किस देऊन गेली, भर कार्यक्रमातील Video Viral
| Updated on: Aug 24, 2026 | 3:55 PM
Share

Rahul Gandhi Video: काँग्रेस नेते आणि केंद्रीय विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रण पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमातील अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर मंचावरून राहुल गांधी खाली उतरत होते.  या दरम्यान एक गोष्ट घडली ज्याची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे. घेण्यासाठी पुढे आली. यावेळी तिने अचानक त्यांच्या गालावर किस केलं. यानंतर राहुल गांधींनी जे काही केलं, त्याने अनेकांचं मन जिंकलं. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी राहुल गांधींसोबत आधी सेल्फी काढते आणि नंतर त्यांच्या जवळ जाऊन त्यांना गालावर किस देते. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील पुण्यातील आहे. तरुणांसाठी आयोजित ‘छत्ररों की गुंज’ कार्यक्रमादरम्यान, काँग्रेस खासदारासोबत सेल्फी काढायला आलेली एक तरुणी त्यांच्या गालावर किस घेताना दिसली. हे दृश्य कार्यक्रमाच्या मंचावर घडले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते असलेले गांधी, किस घेतल्यानंतर त्या तरुणीशी बोलले.

हिरवी पँट आणि काळा टी-शर्ट घातलेली ती तरुणी हातात मोबाईल घेऊन राहुल गांधींजवळ येते. राहुल गांधी तिच्यासोबत सेल्फी घेत असल्याचे दिसते. एका हातात माईक धरून, राहुल गांधी दुसऱ्या हाताने त्या मुलीला खांद्यावर हात ठेवतात. त्यानंतर ते सेल्फीसाठी पोज देतात, तेव्हा अचानक ती मुलगी त्यांच्या गालावर किस देते. या व्हिडिओवर आता अनेक प्रतिक्रिया समोर येत आहे.

हा व्हिडिओ काही मिनिटांत व्हायरल झाला. काहींनी या घटनेला तरुणीची राहुल गांधींबद्दल असलेले प्रेम, आदर म्हटले आहे. तर काहींनी व्हीआयपी सुरक्षेच्या मुद्द्यावर थेट बोट ठेवले आहे. शिक्षणापासून रोजगारापर्यंतच्या मुद्द्यांवर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करण्यात आला होता. ज्याला अनेक विद्यार्थ्यांनी उत्सुर्फत प्रतिसाद दिला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे