AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कोणाची? ठाकरेंच्या वकिलाच्या दाव्याने ट्विस्ट, शिंदेंचं अध्यक्षपद धोक्यात

शिवसेना कोणाची? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या वकिलाच्या दाव्याने ट्विस्ट देखील निर्माण झालं आहे. यामुळे शिंदेंचं अध्यक्षपद धोक्यात आलं आहे, असे सांगितले जात आहे.

शिवसेना कोणाची? ठाकरेंच्या वकिलाच्या दाव्याने ट्विस्ट, शिंदेंचं अध्यक्षपद धोक्यात
shivsena clash Image Credit source: tv9
| Updated on: Aug 20, 2026 | 12:28 PM
Share

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी पुन्हा सुनावणी असणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टात ठाकरेंचे कपिल सिब्बल आणि देवदत्त काम ठाकरे गटाची बाजू मांडणार आहेत. ते जवळपास अर्धा तास युक्तिवाद करणार आहेत. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

ठाकरेंचे देवदत्त कामत यांनी सांगितले की, यामध्ये पक्ष आणि चिन्हाचा विषय संपूर्णपणे कायदेशीर झाला आहे. माननीय अध्यक्षांचा निर्णयाचा निकाल, निवडणूक आयोगाचा निर्णय कोर्टासमोर आहे. आता कपिल सिब्बल यांनी काल ठाकरेंच्या वतीने गोठवण्याची मागणी केली. ते उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनाही देऊ नये, असा दावा त्यांनी केला आहे. शिंदेंच्या बाजूचा युक्तिवादाचा पाया असा आहे की, मूळ पक्ष आणि संसदीय पक्ष यात फरक आहे. परंतु सिब्बल यांनी दोन्ही पक्षात कोणताही फरक नसल्याचा दावा केला आहे’.

काल कामत यांनी काय दावा केला?

एका दाव्यात त्यांनी म्हटलं की,’आमदारांची द टर्म संपत चालली आहे. त्यामुळे आमदार पात्रता प्रकरण महत्वाचं आहे. जर शिंदेंच पक्षात राहिले नाही, तर त्यांचे दावे कसे सिद्ध होतील. त्यांच्या पक्षाचे प्रमुख, सचिवांनी रचनेची पायमल्ली केली आहे. ते विधीमंडळ हा पक्षा राजकीय पक्ष असल्याचा दावा करू शकत नाही. त्यामुळे विधीमंडळ राजकीय पक्ष असल्याचे सांगून कारवाईपासून वाचू शकत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.

सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती बागचे यांनी वकील देवदत्त काम यांना अनेक प्रश्न विचारले. न्यायमूर्ती यांनी बागचे यांनी विचारलं की, शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? विधानसभा अध्यक्षांची भूमिका घेऊन शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? असा सवाल न्यायमुर्ती बागची यांनी विचारला. त्यानंतर कामत यांनी म्हटलं की, ‘जर विधानसभा अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरोधात असेल, तर आम्ही रद्द करू शकतो, यात कोणतीही शंका नाही. यामुळे आम्ही त्यांना अपात्र करू शकतो का? असे न्यायमूर्ती बागची यांनी वकील कामत यांना विचारले.  ठाकरेंच्या वकिलांच्या दाव्याने शिंदेंच्या पक्षातील अध्यक्षपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात