AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Encounter : गोळ्या लागल्यानंतर ही तो लढत होता, भारताच्या शूरवीर जवानाची कहानी

Anantnag Encounter: दहशतवाद्यांसोबत चकमकीत तीन भारतीय जवान शहीद झाले आहेत. चकमकीत एक कर्नल, लष्कराच्या राष्ट्रीय रायफल्स युनिटचा एक मेजर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे एक डीएसपी शहीद झालेत.

Encounter : गोळ्या लागल्यानंतर ही तो लढत होता, भारताच्या शूरवीर जवानाची कहानी
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 14, 2023 | 2:30 PM
Share

Kashmir Encounter : हरियाणातील पानिपत येथील मेजर आशिष हे जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांसोबत लढत असताना शहीद झाले आहेत. आज पानिपत येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. मेजर आशिष यांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोकं आली आहेत.  अतिरेक्यांशी लढत असताना मेजर आशिष यांनी शौर्य दाखवलं. गोळ्या लागल्यानंतर ही ते लढत होते.

निवृत्त कॅप्टन धरमवीर देशवाल यांनी सांगितले की, बुधवारी दुपारी आशिष हे शहीद झाल्याची माहिती मिळाली. अनंतनाग हा अतिशय धोकादायक परिसर आहे, तिथे तैनात असलेले सैनिकच तिथली परिस्थिती किती धोकादायक आहे हे सांगू शकतात.

आशिष यांच्या पायाच्या वरच्या भागात गोळी लागली होती. त्यांच्यासोबत सीईओही जखमी झाले होते. पण मेजर आशिष यांनी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या कमांडंट अधिकाऱ्याला सुरक्षित स्थळी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र जखम मोठी असल्याने त्यांनी त्याच ठिकाणी प्राणाची आहुती दिली.

आशिष भाड्याच्या घरात राहत होते. लवकरच ते त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार होते. पंरतू त्याआधीच ही घटना घडली.

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान