AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UGC चे ते नियम ज्यावर मोठा गोंधळ झाला! सवर्णांनी आक्षेप घेतला आणि सुप्रीम कोर्टाने रोक घातली?

देशभरातील विविध राज्यांमध्ये यूजीसीच्या नवीन नियमांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने यूजीसीच्या नवीन नियमांना तात्पुरते स्थगिती दिली आहे. या नवीन नियमनावरील गोंधळामागील कारणे कोणती जाणून घेऊया...

UGC चे ते नियम ज्यावर मोठा गोंधळ झाला! सवर्णांनी आक्षेप घेतला आणि सुप्रीम कोर्टाने रोक घातली?
UGCImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 29, 2026 | 7:33 PM
Share

UGC च्या नवीन नियमांविरोधात दाखल याचिकांवर आज (२९ जानेवारी २०२६) सर्वोच्च न्यायालायात सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय खंडपीठाने सुनावणी घेतली. सुनावणी दरम्यान CJI सूर्यकांत यांनी अनेक महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या असून यूजीसीच्या नव्या नियमांना तात्पुरती स्थगिती दिली आहे. या प्रकरणी आता 19 मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, यूजीसीच्या नव्या नियमांना देशभरातून विरोध होत असल्याने या नव्या नियमांत नेमके काय आहे? या नियमांना विरोध का होत आहे? सोबतच याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय आहे? या सर्व बाबी जाणून घेऊ या…. यूजीसीच्या कोणत्या नियमांवर वाद होतोय? गेल्या अनेक दिवसांपासून महाविद्यालये तसेच विद्यापीठांत होणाऱ्या जातीआधारित भेदवाला संपवण्यासाठी एक नियमावली हवी, अशी मागणी केली जात होती. सर्वोच्च न्यायालयानेही अनेकदा तसे निर्देश दिले होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक