AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता केली फाईलवर स्वाक्षरी, थेट 100 टक्के..

केंद्रिय मंत्री नितिन गडकरी यांनी मोठी घोषणा केली. आता इथेनॉलबद्दल अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. याला मंजूरी देण्यात आली.

मोठी बातमी! केंद्र सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता केली फाईलवर स्वाक्षरी, थेट 100 टक्के..
PM Modi and Nitin Gadkari
| Updated on: Jun 15, 2026 | 6:49 AM
Share

केंद्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. याचा फटका भारतात बसत आहे. अमेरिका आणि इराण युद्धात भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. चाैथ्यांना सरकारने किमती वाढवल्या. केंद्र सरकारकडून या परिस्थितीमधून मार्ग काढण्याकरिता मोठे निर्णय घेतले जात आहेत. सरकारने अधिक इथेनॉलचे प्रमाण असलेल्या पेट्रोलवर उत्पादन शुल्कात मोठी सलवत जाहीर केली होती. अधिसूचनेत नमूद केल्यानुसार, 22% ते 30% दरम्यान इथेनॉल असलेल्या पेट्रोलवर कोणतेही उत्पादन शुल्क आकारले जाणार नाही. केंद्र सरकारने 100% इथेनॉल इंधनाला हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.

फ्लेक्स फ्यूल तंत्रज्ञान असलेल्या वाहनांना आता E100 म्हणजेच 100% इथेनॉल इंधन वापरण्याची परवानगी देण्यात आलीये. नितिन गडकरी यांनी सांगितले की, या प्रकल्पाशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे देशात शुद्ध इथेनॉल इंधनाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला आहे. हा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे. इथेनॉलबाबत सरकार मोठे निर्णय घेताना दिसत आहे.

भारताने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट नियोजित वेळेआधीच साध्य केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतीमधून मार्ग काढण्यासाठी अशाप्रकारचे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत. ज्यामुळे कच्च्या तेल आयातीवर खर्च कमी होईल आणि देशाची 1 लाख करोड रूपयांपेक्षाही अधिकची बचत होईल. या यशानंतर सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलत 100 टक्के इॅथेनाल बेस्ट सिस्टमकडे वाटचाल केली.

नितिन गडकरी यांनी यावर बोलताना म्हटले की, हे सांगताना आनंद होत आहे की, उद्या रात्रीपासून 100 टक्के इथेनॉल कायदेशीर वापरास मंजुरी देणाऱ्या फाईलवर स्वाक्षरी केली आहे. इथेनॉल प्रकल्प रोखण्यासाठी नकारात्मक प्रचारही करण्यात आला होता. पण आता हे स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे, असेही नितिन गडकरी यांनी म्हटले. नितिन गडकरी यांनी रात्री 8 वाजता या फाईलवर सही केली. उद्या रात्रीपासून हे लागू होणार असल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी