AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव, रशियाला दिला खतरनाक झटका

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मात्र दुसरीकडे युरोपीयन राष्ट्रांनी पुतिन यांना मोठा झटका दिला आहे. मोठी घोषणा करण्यात आली आहे.

पुतिन भारतात येताच युरोपने टाकला मोठा डाव,  रशियाला दिला खतरनाक झटका
Vladimir Putin Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 11, 2026 | 9:36 PM
Share

रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन हे ब्रिक्स परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये रशियाचं युक्रेनसोबत सुरू असलेलं युद्ध थांबवण्यावर चर्चा झाली आहे. आता युक्रेनसोबत सुरू असलेलं युद्ध थांबवण्याची गरज आहे, भारत नेहमी शांततेच्या बाजूने उभा आहे, असं यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना म्हटलं आहे. मात्र एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे युरोपीयन युनियने युक्रेनला शस्त्र खरेदी करण्यासाठी तब्बल 67575 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता हे युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे.

याबाबत बोलताना युरोपीयन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी म्हटलं की, या पैशांचा उपयोग हा युक्रेन शस्त्र खरेदी करण्यासाठी करणार आहे. गेल्या चार वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही देशांचं आतापर्यंत प्रचंड नुकसान झालं आहे. दरम्यान युरोपीयन युनियने केलेल्या या नव्या घोषणेमुळे आता युद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. युरोपीयन युनियनच्या वेबसाइटनुसार युरोपीयन युनियनकडून युक्रेनला त्यांच्या हवाई हल्ल्याची क्षमता सुधारण्यासाठी तब्बल 6.1 बिलियन यूरोची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दहा सप्टेंबर रोजी युरोपीयन युनीयनकडून ही घोषणा करण्यात आली आहे. युरोपीयन युनियनने युक्रेनला शस्त्र खरेदी करण्यासाठी तब्बल 67575 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. याबाबत बोलताना कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटलं की, आम्ही युक्रेनला डिफेंन्स सिस्टम मजबूत करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाकडून युक्रेनवर भीषण हल्ले सुरूच आहेत. अशा स्थितीमध्ये युक्रेनची हवाई क्षमता ही अधिक मजबूत करण्याची गरज आहे, असंही यावेळी मार्क कार्नी यांनी म्हटलं आहे. दरम्यान या मदतीमुळे आता युक्रेनला अधिक बळ मिळणार आहे. त्यामुळे हे युद्ध तुर्तास तरी थांबेल अशी शक्यता फारच कमी आहे. हा रशियासाठी मोठा झटका मानला जात आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच