Explainer: ‘जय भीम’ या घोषणेचे जनक कोण? हा क्रांतीकारी नारा आंबेडकरी चळवळीत कसा रुजला ?

भारतीय संविधानचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती संपूर्ण देशभरात उत्साहात साजरी केली जात आहे. आंबेडकर चळवळीत 'जय भीम' या क्रांतीकारी घोषणेचा आंबेडकरी चळवळीत समावेश कसा झाला... याची कहानी या निमित्ताने जाणून घेऊयात...

Explainer: जय भीम या घोषणेचे जनक कोण? हा क्रांतीकारी नारा आंबेडकरी चळवळीत कसा रुजला ?
Dr.Babasaheb Ambedkar
| Updated on: Apr 14, 2026 | 5:38 PM

घटनेचे शिल्पकार, युगपुरुष भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची आज ( 14 एप्रिल ) 135 वी जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे.या महामानवाला सर्वत्र आदरांजली वाहिली जात आहे. डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी एकमेकांना अभिवादन करताना नेहमीच ‘जय भीम’ या शब्दाने करताना दिसतात. या क्रांतीकारी घोषणेचा उगम नेमका कसा झाला याचे औस्तुक्य सर्वांनाच असते. मध्यंतरी आदिवासी दलित महिलेचा संघर्ष दाखवणाऱ्या एका चित्रपटाचे शीर्षकच ‘जय भीम’ होते. मात्र, हा ‘जय भीम’चा नारा नेमका कधीपासून आंबेडकरी अनुयायी देऊ लागले याचा इतिहास मोठा रंजक आहे. ‘जय भीम’ या शब्दात भीम हा शब्द अर्थात डॉ.बाबासाहेबांचे नाव भीमराव या शब्दातून आलेला आहे. आंबेडकर प्रेमी एकमेकांना भेटताना आदराने अभिवादन करताना ‘जय भीम’ या शब्दाने करत असतात. या घोषणेची सुरुवात कशी झाली हे पाहूयात.. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us