10 वर्षांपूर्वीच्या या चित्रपट आहेत प्रचंड बोल्ड सीन, पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी, Youtube वर फ्रीमध्ये बघा

सध्या चित्रपटांमध्ये बोल्ड सीन हे सामान्य झालं आहे. पण 10 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटात आहेत प्रचंड बोल्ड आणि इंटीमेट सीन. या चित्रपटाची कहाणी महिलांवर आधारित.

| Updated on: Jan 24, 2026 | 2:10 PM
1 / 6
सध्या चित्रपट असो किंवा सीरिज यामध्ये बोल्ड आणि इंटीमेट सीन हे सामान्य झाले आहेत. मात्र, 10 वर्षांपूर्वीच्या या चित्रपटातील बोल्ड आणि इंटीमेट सीन पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. कोणता आहे तो चित्रपट? जाणून घ्या.

2 / 6
2016 साली प्रदर्शित झालेला ‘भौरी’ हा एक कमी बजेट आणि ड्रामा चित्रपट आहे.  ज्यामध्ये महिलांशी संबंधित गंभीर सामाजिक प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, चित्रपटातील काही बोल्ड सीन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. पण हा चित्रपट थिएटरमध्ये फारसा चालला नाही.

3 / 6
चित्रपटाची कथा 23 वर्षांच्या भौरी नावाच्या तरुणीभोवती फिरते. तिचे लग्न तिच्यापेक्षा जवळपास दुप्पट वयाच्या, आजारी असलेल्या एका 45 वर्षीय पुरुषाशी लावून दिले जाते. भौरी अतिशय सुंदर असल्याने गावातील अनेक पुरुष तिच्याकडे आकर्षित होतात.

4 / 6
पती आजारी पडल्यानंतर गावातील काही दबंग नेते आणि प्रभावशाली लोक भौरीला आपले बनवण्याचा प्रयत्न करतात. या माध्यमातून चित्रपट ग्रामीण भागातील महिलांची अवस्था, त्यांचे शोषण, जबरदस्तीचे निर्णय आणि समाजातील ढोंगीपणा उघड करतो. ‘

5 / 6
‘भौरी’ हा चित्रपट आपल्या बोल्ड आणि इंटिमेट सीनमुळे विशेष चर्चेत आहे. काही सीनला महिलांच्या संघटनांकडून आणि प्रेक्षकांकडून नाराजीही व्यक्त करण्यात आली होती. मात्र दिग्दर्शकाने कथा वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

6 / 6
‘भौरी’ चित्रपटाचे अंदाजे बजेट 1 ते 2 कोटी रुपये इतके होते. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. अंदाजे 1 कोटी रुपयांच्या आसपासच या चित्रपटाने कमाई केली.