Ganeshotsav 2022: स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव

| Updated on: Aug 21, 2022 | 11:16 AM

स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन अष्टविनायकाच्या कधीही न ऐकलेल्या कथा नृत्य आणि गोष्टीच्या माध्यमातून सादर करतील.

Ganeshotsav 2022: स्टार प्रवाह परिवारातील 100 कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव
100 कलाकार एकत्र येऊन साजरा करणार कलेच्या दैवताचा उत्सव
Image Credit source: Tv9
Follow us on