‘ठाकरे’ सिनेमाच्या ट्रेलरमधील 11 घणाघाती डायलॉग

| Updated on: Jul 05, 2019 | 4:47 PM

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला. दमदार संवादाने हा ट्रेलर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतो. या सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन मनसे नेते अभिजीत पानसे यांनी तर निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. हा सिनेमा 25 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार […]

ठाकरे सिनेमाच्या ट्रेलरमधील 11 घणाघाती डायलॉग
Follow us on