2 वर्षात 21 ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री, 16 मध्ये पदार्पण, 18 मध्ये केलं लग्न, 19 व्या वर्षी झाला मृत्यू, कोण आहे ही अभिनेत्री?

दोन वर्षात 21 ब्लॉकबस्टर चित्रपट देणारी अभिनेत्री, जिने वयाच्या 16 व्या वर्षी केलं होतं पदार्पण, 18 व्या वर्षी केलं गुपचूप लग्न आणि 19 मध्ये अभिनेत्रीचे झाले निधन.

| Updated on: Apr 05, 2026 | 8:35 AM
1 / 5
हिंदी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी अतिशय कमी काळात मोठं नाव कमावलं आणि प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केलं. यामध्ये आलिया भट्ट, कियारा, सारा आणि जान्हवी यांसारख्या अभिनेत्रींची नावं आज चर्चेत असली तरी एक अभिनेत्री अशी होती जी आज आपल्यात नाही पण तिची आठवण अजूनही जिवंत आहे.

2 / 5
1990 च्या दशकात अनेक अभिनेत्रीांनी बॉलिवूडवर राज्य केलं, पण दिव्या भारती यांनी अत्यंत कमी काळात दक्षिण भारतीय सिनेमा आणि नंतर हिंदी चित्रपटसृष्टीत झपाट्याने यश मिळवलं. मात्र, 5 एप्रिल 1993 रोजी त्यांच्या अचानक निधनाने संपूर्ण इंडस्ट्री हादरली.

3 / 5
त्यांच्या चुलबुल्या स्वभावामुळे आणि नैसर्गिक अभिनयामुळे त्या प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या होत्या. विशेष म्हणजे, त्या अमिताभ बच्चन आणि जितेंद्र यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. शालेय जीवनात त्यांना अनेक अभिनेत्यांवर क्रश होता पण जितेंद्र यांच्याबद्दल त्यांना विशेष आकर्षण होतं.

4 / 5
त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांना त्यांच्यासोबत पडद्यावर रोमांस करायची इच्छा होती. मात्र, त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केल्यावर जितेेंद्र वडिलांच्या भूमिका करू लागले होते त्यामुळे त्यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं.

5 / 5
कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच त्यांना प्रेम झालं साजिद नाडियाडवाला यांच्यावर. दोघांची भेट 'शोला और शबनम'च्या सेटवर झाली होती. त्या वेळी साजिद हे गोविंदाला भेटण्यासाठी सेटवर येत असत. पहिल्याच भेटीत ते दिव्या यांच्या प्रेमात पडले. दोघांनी गुप्तपणे लग्न केलं.

Follow Us