AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेडिओ ते चहाची टपरी, प्रत्येक ठिकाणी ऐकू यायचं 46 वर्षांपूर्वीचं हे गाणं, आजही अनेकाचं आवडतं

46 वर्षांपूर्वीचं गाणं जे प्रत्येक चहाच्या टपरीवर, रेडिओवर ऐकायला मिळायचं. 80 च्या दशकातील ट्रेंडमुळे पुन्हा चर्चेत आलं. आजही प्रत्येकजण ऐकतो.

| Updated on: Sep 13, 2026 | 12:55 PM
Share
सध्या AIच्या मदतीने फोटो तयार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या निमित्ताने जुन्या हिंदी चित्रपटांमधील गाणी आणि त्यातील आठवणींनाही पुन्हा उजाळा मिळत आहे.

सध्या AIच्या मदतीने फोटो तयार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. या निमित्ताने जुन्या हिंदी चित्रपटांमधील गाणी आणि त्यातील आठवणींनाही पुन्हा उजाळा मिळत आहे.

1 / 5
80 च्या दशकातील असंच एक गाजलेलं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ चित्रपटातील ‘मैं हूं मर्द तांगेवाला’.

80 च्या दशकातील असंच एक गाजलेलं गाणं आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. हे गाणं म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या ‘मर्द’ चित्रपटातील ‘मैं हूं मर्द तांगेवाला’.

2 / 5
1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मर्द’ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या राजू तांगेवाल्याच्या व्यक्तिरेखेवर हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याने त्याकाळी रेडिओपासून रस्त्यांवरील चहाच्या टपऱ्यांपर्यंत चांगलीच लोकप्रियता मिळवली होती.

3 / 5
‘मैं हूं मर्द तांगेवाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरा दोस्त है ऊपरवाला’ या ओळींमधून एका सामान्य तांगेवाल्याचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान दाखवण्यात आला. त्यामुळे हे गाणं केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित राहिलं नाही तर मेहनत करणाऱ्या सामान्य माणसाच्या जिद्दीचं प्रतीक बनलं.

4 / 5
या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिलं असून प्रयाग राज यांनी गीतलेखन केलं होतं. जवळपास पाच मिनिटांच्या या एंट्री सॉन्गमध्ये अमिताभ बच्चन तांगेवर स्वार होऊन शहरातून फिरताना दिसतात.

या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिलं असून प्रयाग राज यांनी गीतलेखन केलं होतं. जवळपास पाच मिनिटांच्या या एंट्री सॉन्गमध्ये अमिताभ बच्चन तांगेवर स्वार होऊन शहरातून फिरताना दिसतात.

5 / 5
Follow Us
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC केंद्राबाहेर मोठा गोंधळ
द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
Pune-Mumbai : द्रुतगती महामार्गावर पावसामुळे रस्ता निसरडा; प्रवासी बस घसरली
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद