AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हेलनला टक्कर देणारी टॉपची अभिनेत्री, एकदा घातलेले कपडे परत घालत नव्हती, काळ बदलला अन् आली उपासमारीची वेळ

50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री, जिने अभिनय आणि डान्सद्वारे इंडस्ट्रीवर केलं राज्य, एकदा घातलेली कपडे परत कधीच घातली नाही. मात्र, काळ बदलला आणि शेवटी खाण्यासाठी देखील उरले नाहीत पैसे. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Apr 19, 2026 | 11:04 AM
Share
1950 ते 60 च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनय आणि स्टाईलने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्या काळात ग्लॅमर, नृत्य आणि आकर्षक स्क्रीन प्रेझेन्स यांना मोठं महत्त्व होतं. मात्र, काही कलाकारांची चमक काळाच्या ओघात फिकी पडली आणि ते हळूहळू दूर गेले.

1 / 5
अशीच एक अभिनेत्री म्हणजे कुक्कू मोरे. या केवळ अभिनेत्री नव्हत्या तर त्या त्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय डान्सिंग स्टार्सपैकी एक होत्या. त्यांनी 1946 साली अरब का सितारा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये आयटम डान्स आणि सहाय्यक भूमिका साकारत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

2 / 5
त्या काळात मुख्य अभिनेत्री नसतानाही स्टारडम मिळवणाऱ्या त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होत्या. त्यांच्या दमदार डान्स स्टाईलमुळे त्या हेलेन यांसारख्या मोठ्या स्टारलाही टक्कर देत होत्या.

त्या काळात मुख्य अभिनेत्री नसतानाही स्टारडम मिळवणाऱ्या त्या मोजक्या कलाकारांपैकी एक होत्या. त्यांच्या दमदार डान्स स्टाईलमुळे त्या हेलेन यांसारख्या मोठ्या स्टारलाही टक्कर देत होत्या.

3 / 5
करिअरच्या शिखरावर असताना कुक्कू मोरे यांचं आयुष्य अत्यंत ऐश्वर्यसंपन्न होतं. त्या तीन-तीन आलिशान गाड्यांमध्ये फिरत असत, ज्यापैकी एक गाडी त्यांच्या पाळीव कुत्र्यांसाठी असल्याचंही सांगितलं जातं. असंही म्हटलं जातं की त्या आपले कपडे पुन्हा कधी वापरत नसत. त्यांच्या जीवनात ग्लॅमर, प्रसिद्धी आणि ऐशोआराम यांचा मोठा प्रभाव होता.

4 / 5
मात्र, काळ बदलत गेला तसं त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. नवीन कलाकारांच्या आगमनामुळे त्यांना चित्रपटांमध्ये काम मिळणं कमी झालं. हळूहळू त्यांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम झाला. एक काळ असा आला की, ज्यांनी कधी आलिशान जीवन जगलं होतं, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.  त्यांच्या जवळ मूलभूत गरजांसाठीही पैसे उरले नाहीत. त्यांनी आयुष्याची शेवटची काही वर्षे अत्यंत कठीण परिस्थितीत, एकटेपणात घालवली. 30 सप्टेंबर 1981 रोजी कर्करोगाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?