शाहरुख खान याच्या चित्रपटातून 6 अभिनेत्रींनी बॉलिवूड डेब्यू केले,एका पाकिस्तानी अभिनेत्रीचाही सहभाग होता

शारुखन खान बॉलीवूडमध्ये गेली ३३ वर्षांपासून किंग खान म्हणून राज्य करीत आहे. शाहरुख खान याने अनेक हिरोईन बरोबर केले आहे. काही हिरोईनचा डेब्यू शाहरुख सोबत झाला आहे. आज आपण अशा सहा अभिनेत्री पाहणार आहोत ज्यांचे पदार्पण शाहरुखसंगे झाले. यातील एक अभिनेत्री तर पाकिस्तानची आहे.

| Updated on: Jul 26, 2025 | 9:12 PM
1 / 7
शाहरुख खान याचे आगमन १९९२ साली दिवाना चित्रपटाने झाले. त्यात दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती त्याच्यासोबत होती. आपल्या ३३ वर्षांच्या कारकीर्दीत शाहरुख अनेक अभिनेत्री सोबत पडद्यावर दिसला. त्यातील काही अभिनेत्रीचे करियर शाहरुख सोबतच्या चित्रपटाने सुरु झाले. चला तर आज अशा ६ अभिनेत्री पाहू ज्याचे करीयर शाहरुख सोबत सुरु झाले. यात एका पाकिस्तानी अभिनेत्रीचा समावेश आहे.

2 / 7
बॉलीवुडची डिंपल गर्ल प्रिती झिंटा हिचा पहिला हीरो शाहरुख खानच होता. प्रिती झिंटा डेब्यू फिल्म 'दिल से' 1998 मध्ये रिलीज झाली होती. पुढे जाऊन ही जोडी 'वीर झारा', 'कल हो ना हो' आणि 'कभी अलविदा ना कहना' सारख्या चित्रपटा दिसली.

3 / 7
बॉलीवुडमध्ये आपल्या अभिनयासह सौदर्यानेही चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री महिमा चौधरी हिचा डेब्यू'परदेस' चित्रपटाद्वारे झाला. 1997 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने अभिनेत्री महिमाने हीने कुसुम नावाचे पात्र साकारले होते. शाहरुख खान या चित्रपटात तिच्यासोबत होता.

4 / 7
पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खान हीने बॉलीवुडमध्ये पहिलाच चित्रपट शाहरुख खान सोबत केला.'रईस' या चित्रपटाद्वारे तिने पहिल्यांदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट साल 2017 मध्ये रिलीज झाला होता.

5 / 7
 शाहरुख याने करियरमध्ये सुरुवातीला चित्रपट 'बाजीगर'मध्ये जबरदस्त व्हीलन साकारला होता. 1993 साली आलेल्या या चित्रपटात त्याने शिल्पा शेट्टी आणि काजोल अभिनेत्री सोबत काम केले होते.हा शिल्पा शेट्टी हिचा पहिलाच चित्रपट होता. 17 वर्षाच्या शिल्पाने आपला एक्टिंग डेब्यू केला होता.

6 / 7
अनुष्का शर्मा हिचा बॉलीवुड डेब्यू सुपरस्टार शाहरुख खान सोबत झाला होता. 2008 साली आलेला हा चित्रपट 'रब ने बना दी जोडी' होता. यात अनुष्का हिने शाहरुख सोबत काम केले होते. 35 कोटींच्या या चित्रपटाने  भारतात 85 कोटींहून अधिक कमाई केली आणि हा चित्रपट सुपरहिट झाला.

7 / 7
बॉलीवूड दिग्गज अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने तिच्या बॉलीवडूच्या करियरची सुरुवात शाहरुख खान सोबत 'ओम शांती ओम' या चित्रपटाने केली होती. या चित्रपट २००७ ला रिलीज झाला होता.बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सुपरहिट झाला आहे.या दोघांनी एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे.