रेखा यांना थेट चप्पलने मारण्यासाठी धावली होती ‘या’ अभिनेत्याची आई, शिवीगाळ करत…

अभिनेत्री रेखा यांनी एक मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. अभिनयासोबतच रेखा यांचे खासगी आयुष्य देखील कायमच चर्चेत राहिले आहे. रेखा यांचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले गेले आहे. अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या नावाची तूफान चर्चा रंगताना दिसली होती.

| Updated on: Aug 31, 2024 | 6:27 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. फक्त अभिनयच नाही तर रेखा यांचे खासगी आयुष्य हे कायमच चर्चेत राहिले आहे.

2 / 5
फक्त अमिताभ बच्चन हेच नाही तर अनेक अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नावाची देखील खूप चर्चा होती.

3 / 5
रेखा आणि विनोद मेहरा यांनी लग्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, विनोद मेहरा यांच्या आईला रेखा अजिबातच आवडत नव्हत्या. रेखासोबत लग्न केल्यानंतर विनोद मेहरा हे आपल्या आईला भेटण्यासाठी रेखाला घेऊन गेले होते.

4 / 5
रेखा विनोद मेहराच्या आईच्या पाया पडत असताना त्यांनी रेखाला धक्का दिला आणि पायातील चप्पल काढत रेखाला मारण्यास सुरूवात केली. यावेळी बरेच लोक समजल्याचे देखील सांगितले जाते.

5 / 5
रेखा यांनी कधीच विनोद मेहरासोबत झालेले लग्न मान्य केले नाही. मात्र, रेखा आणि विनोद मेहरा यांनी सर्वांच्या गुपचूप लग्न केल्याचे कायमच सांगितले जाते.