
अभिनव शुक्ला याने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे. अभिनव शुक्ला याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते.

अभिनव शुक्ला याची पत्नी अभिनेत्री रुबीना दिलैक ही लवकरच आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. रुबीना दिलैक ही कायमच सोशल मीडियावर खास फोटो शेअर करते.

अजूनही रुबीना दिलैक हिचा फोटो अभिनव शुक्ला याने शेअर केला नाही. याबद्दल अभिनव शुक्ला याला विचारण्यात आले. यावेळी मोठा खुलासा करताना अभिनव शुक्ला हा दिसला.

अभिनव शुक्ला म्हणाला की, माझा सपोर्ट हा घरापासून ते बुनियादी तळापर्यंत सुरू असतो. मी खूप काही करतो आणि हे सर्व इतके पवित्र आहे की मी ते सार्वजनिक करू शकत नाही.

हे माझ्यासाठी आणि त्या व्यक्तीला समजण्यासाठी आणि आनंद घेण्यासाठी आहे. प्रेम आणि काळजी याचा अर्थ सोशल मीडियावर जास्त दाखवणे नाही.