दिग्दर्शकाने कट म्हटल्यावरही अभिनेत्री किस करत राहिली, नंतर… सेटवर सर्वजण आश्चर्यचकीत

एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीचा किसिंग सीन शूट करताना स्वत:वरचा ताबा सुटला. नुकताच याबाबत माहिती समोर आली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? कोणत्या अभिनेत्यासोबत तिने हा किसिंग सीन दिला होता? वाचा सविस्तर...

| Updated on: Aug 11, 2026 | 8:45 AM
1 / 5
आजकाल बॉलिवूड सिनेमांमध्ये बोल्ड आणि इंटीमेट किंवा किसिंग सीन्स हे असतातच असतात. पण कधी कधी ते शूट करताना कलाकारांचा ताबा सुटल्याच्या घटना समोर येतात. काही दिवसांपूर्वी एका अभिनेत्रीने तिचा असाच अनुभव सांगितला होता. तो ऐकून सर्वजण चकीत झाले होते. तिचा कोस्टार सीनच्या रिटेकची मागणी करत किस करत राहिला. त्यानंतर इंटिमेट सीन देताना अभिनेत्रीचा स्वत:वरचा ताबा सुटला होता. आता ही अभिनेत्री कोण आहे? तिच्यासोबत कोणत्या अभिनेत्याने असे केले? जाणून घ्या...

2 / 5

आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती जॅकलिन फर्नांडिस आहे. जॅकलिनचे नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी जोडले गेले होते. त्यांनी दोघांनी एकत्र ‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटात एकत्र काम केले.

3 / 5

‘ए जेंटलमॅन’ या चित्रपटाच्या सेटवरील हा किस्सा आहे. या चित्रपटातील किसिंग सीन शूट करुन झाल्यानंतर दिग्दर्शकाने कट म्हटले. पण तरीही जॅकलिन आणि सिद्धार्थ एकमेकांना किस करत राहिले. त्यामुळे सेटवरील सर्वजण चकीत झाले होते.

4 / 5

जॅकलिन आणि सिद्धार्थ यांचा हा किसिंग सीन त्यावेळी प्रचंड चर्चेत होता. दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याच्या चर्चांमुळे यामुळे उधाण आले होते. मात्र, नंतर सिद्धार्थने कियाराशी लग्न केले आणि या सर्व केवळ चर्चा असल्याचे समोर आले.

5 / 5

असाच काहीसा किस्सा टायगर श्रॉफ आणि जॅकलिन यांच्यामध्येही झाला होता. बातम्यांनुसार, ‘ए फ्लाइंग जट्ट’च्या किसिंग सीन दरम्यानही अशीच घटना घडली होती. अनेक अहवालांमध्ये असा दावा केला गेला की कट बोलल्यानंतरही दोघे काही वेळ किस करत राहिले. या दाव्यांची चर्चा सोशल मीडियावरही खूप झाली होती.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us