पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील सभेला अलोट गर्दी, पाहा फोटो..

महायुतीची सभा मुंबईतील शिवाजी पार्कामध्ये पार पडतंय. या सभेला लोकांची मोठी गर्दी बघायला मिळतंय. नरेंद्र मोदी या सभेमध्ये विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. महायुतीचे जवळपास सर्वच नेत्यांनी या सभेला हजेरी लावलीये. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केलीये.

| Updated on: May 18, 2024 | 11:26 AM
1 / 6
लोकसभेच्या निवडणुकीचे पाचव्या टप्पातील मतदान हे 20 मे रोजी पार पडत आहे. यापूर्वी मुंबईमध्ये नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा पार पडतंय.

2 / 6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्कावर भव्य सभा सुरू आहे. या सभेला लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे बघायला मिळतंय.

3 / 6
ही सभा राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलीये. या सभेला महायुतीचे सर्व प्रमुख नेते उपस्थित आहेत.

4 / 6
नरेंद्र मोदी हे विरोधकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. महाविकास आघाडीवर हल्लाबोल करताना नरेंद्र मोदी हे दिसतायंत. राज ठाकरे, रामदास आठवले, अजित पवार हे देखील या सभेला उपस्थित आहेत.

5 / 6
विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या या सभेला अलोट गर्दी झाल्याचे बघायला मिळाले. देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसले.

6 / 6
शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेबांची गर्जना आठवते, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यावेळी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला.