लग्नाच्या आठ वर्षानंतर घेतला घटस्फोट, एका मुलीचा बाप, आता दुसऱ्यांदा अभिनेता करणार लग्न

नुकताच अभिनेत्याने मोठे विधान केले आहे. आता अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. हेच नाही तर आता घटस्फोटानंतर अभिनेता परत एकदा प्रेमात पडल्याचे बघायला मिळत आहे. हेच नाही तर घटस्फोटाला बरेच दिवस झाले असल्याचेही सांगताना अभिनेता दिसलाय.

| Updated on: May 01, 2024 | 3:53 PM
1 / 5
अभिनेता आमिर अली हा कायमच चर्चेत असतो. आमिर अली हा त्याच्या पर्सनल लाईफमुळेही सध्या तूफान चर्चेत आलाय. अभिनेत्याच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

2 / 5
आमिर अलीने 2012 मध्ये संजीदा शेख हिच्यासोबत लग्न केले. हेच नाही तर लग्नाच्या अगोदर बरीच वर्षे हे रिलेशनमध्येही होते. दोघांची एक मुलगी देखील आहे.

3 / 5
2022 मध्ये आमिर अली आणि संजीदा यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर मध्यंतरी चर्चा होती की, अभिनेता शमिता शेट्टी हिला डेट करतोय. मात्र, त्यावर काही खुलासा होऊ शकला नाही.

4 / 5
आता नुकताच अभिनेत्याने एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये आमिर अलीने म्हटले की, घटस्फोटाला आता बराच वेळ झाला आहे. आता लग्नाला दुसरीच काय तर तिसरीही संधी देऊ शकतो.

5 / 5
म्हणजेच काय तर अभिनेता दुसरे लग्न करू शकतो. मात्र, नेमके कोणासोबत अभिनेता दुसरे लग्न करणार याबद्दल अजूनही काही खुलासा हा होऊ शकला नाहीये.