
अभिनेत्री आरती सिंह ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आरती सिंह हिने काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक दीपक चाैहान याच्यासोबत लग्न केले.

विशेष म्हणजे आता लग्नानंतर दुसऱ्यांदा दीपक चाैहान ही पतीसोबत हनिमूनला गेलीये. आरती सिंह हिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पतीसोबत खास वेळ घालताना आरती सिंह ही दिसली. आता आरती सिंह हिचे हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. पतीसोबत रोमांटिक होताना आरती दिसत आहे.

आरती सिंह हिने एक डान्सचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केलाय. आरती जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. चाहत्यांना आरतीचा हा लूक आवडलाय.

मुंबईमध्ये दीपक चाैहान याच्यासोबत आरतीने लग्न केले. विशेष म्हणजे आरतीच्या लग्नाला बॉलिवूड अभिनेता गोविंदा हा पोहोचला होता.