
नुकतच पार पडलेल्या 'फिल्म फेअर 2020' मध्ये अभिनेत्री अमृता खानविलकरनं चार चाँद लावले आहेत.

अमृतानं या फिल्म फेअर 2020 मध्ये साडी परिधान केली होती. या साडीमध्ये तिचं सौंदर्य आणखीच खुलून दिसत आहे.

तिनं हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्यामुळे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.

शनिवारी रात्री फिल्म फेअर 2020 चा सोहळा पार पडला या सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

अमृता या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.