
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. बिग बाॅसच्या घरात अंकिता सहभागी झाली. मात्र, म्हणावा तसा धमाका अंकिता लोखंडे हिला करण्यात यश मिळाले नाही.

नुकताच आता अंकिता लोखंडे हिने हैराण करणारा खुलासा केलाय. अंकित लोखंडे हिने थेट म्हटले की, मला एका साऊथच्या चित्रपटाची आॅफर आली होती. त्यावेळी थेट शारीरिक सुखाची मागणी करण्यात आली.

मला एका खोलीत बोलावले गेले. त्यावेळी कॉम्प्रोमाइज करण्यास सांगितले आणि थेट थेट शारीरिक सुखाची मागणी करण्यात आली. अंकिताचा हा खुलासा ऐकून लोक हैराण झाले.

अंकिता लोखंडे हिने थेट म्हटले की, मी त्या चित्रपटाला नकार देऊन तिथून निघून गेलो. त्यानंतर मला त्या व्यक्तीने माफी देखील मागितली.

आता अंकिता लोखंडे हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन हे काही दिवसांपासून सतत चर्चेत आहेत.