AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 महिन्यासाठी भारतात आली अन् बनली टॉपची अभिनेत्री, एका रात्रीत बदललं नशीब, आज कुठे आहे ही अभिनेत्री?

90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री जिने सौंदर्य आणि अभिनयामध्ये दिली करिश्मा-रवीनाला टक्कर. 3 महिन्यांसाठी भारतात आली अन् एक रात्रीत बदललं नशीब. बनली टॉपची अभिनेत्री.

| Updated on: Apr 15, 2026 | 2:36 PM
Share
चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार असे असतात ज्यांचा प्रवास नशिबाच्या जोरावर घडलेला असतो. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अनु अग्रवालने अलीकडेच तिच्या आयुष्यातील असाच एक अनुभव शेअर केला आहे.

चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार असे असतात ज्यांचा प्रवास नशिबाच्या जोरावर घडलेला असतो. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अनु अग्रवालने अलीकडेच तिच्या आयुष्यातील असाच एक अनुभव शेअर केला आहे.

1 / 5
तिने सांगितले की, चित्रपटसृष्टीत येणे हा तिचा ठरवून घेतलेला निर्णय नव्हता तर तो एक योगायोग होता. अनु अग्रवालने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती आपल्या सहकलाकार राहुल रॉयसोबत दिसत आहे. या पोस्टसोबत तिने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या आठवणी आणि आशिकी या चित्रपटाशी संबंधित अनुभव शेअर केला आहे.

2 / 5
अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मी चित्रपटांमध्ये जशी एंट्री केली, तशी ती पूर्वनियोजित नव्हती. मागे वळून पाहते तेव्हा वाटते की, फिल्म इंडस्ट्रीत येण्याचा माझा कोणताही प्लॅन नव्हता. त्या काळात मी भारतातील काम पूर्ण करून पॅरिस येथे परत जाण्याच्या तयारीत होते.

3 / 5
मी मॉडेलिंग करत होते आणि त्यातच पुढे जाण्याची इच्छा होती. पण त्याच दरम्यान अचानक मला ‘आशिकी’ चित्रपटाची ऑफर मिळाली आणि माझ्या आयुष्याला नवा वळण मिळाले. मी सुरुवातीला या चित्रपटासाठी केवळ एका छोट्या शेड्यूलसाठी होकार दिला होता. काही महिने शूटिंग करून पुन्हा माझ्या जुन्या कामाकडे परतण्याचा माझा विचार होता. माझा प्लॅन फक्त तीन महिन्यांचा होता, पण नशिबाने काही वेगळेच ठरवले होते' असं ती म्हणाली.

4 / 5
1990 साली प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटाने अनु अग्रवाल रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचवली. हा चित्रपट त्या काळातील सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला. विशेष म्हणजे, या चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा.

पेपरफुटी हा चौकशीचा विषय, सरकार चर्चेसाठी तयार – जे पी नड्डा

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार, मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…