AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उपचार सुरू असताना हिना खान थेट पोहोचली मालदीवला, अभिनेत्रीचे ते फोटो…

अभिनेत्री हिना खान हिने अत्यंत मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. हिना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. आपल्या चाहत्यांसाठी कायमच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना हिना खान ही दिसते. हिना खान प्रत्येक गोष्टीचे अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते.

| Updated on: Oct 21, 2024 | 6:28 PM
Share
हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिनाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खानला ब्रेस्ट कॅंसर झालाय.

हिना खान हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. हिनाची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. हिना खानला ब्रेस्ट कॅंसर झालाय.

1 / 5
हिना खान ही ब्रेस्ट कॅंसरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. हिना खान हिच्यावर उपचार सुरू असून प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना हिना दिसते.

हिना खान ही ब्रेस्ट कॅंसरच्या तिसऱ्या स्टेजमध्ये आहे. हिना खान हिच्यावर उपचार सुरू असून प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना हिना दिसते.

2 / 5
आता हिना खान हिच्यावर उपचार सुरू असताना मालदीवला गेलीये. यावेळीचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

आता हिना खान हिच्यावर उपचार सुरू असताना मालदीवला गेलीये. यावेळीचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
समुद्रकिनारी अत्यंत चांगला वेळ घालवताना हिना खान दिसत आहे. हिनाचा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील दिसत आहे.

समुद्रकिनारी अत्यंत चांगला वेळ घालवताना हिना खान दिसत आहे. हिनाचा लूक तिच्या चाहत्यांना जबरदस्त आवडल्याचे देखील दिसत आहे.

4 / 5
हिना खान हिने शेअर केलेल्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय.

हिना खान हिने शेअर केलेल्या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना देखील दिसत आहेत. हिना खानने मोठा काळ अभिनय क्षेत्रात गाजवलाय.

5 / 5
Follow Us
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट..
संजय राऊत मानहानी प्रकरणात नितेश राणेंना न्यायालयाचा दणका; थेट वॉरंट जारी!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
अंजणारी पुलाजवळ अपघातांना आळा बसणार? पर्यायी मार्गासाठी सर्व्हे सुरू!
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची...
आशुतोष दीक्षित भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख; चीफ ऑफ एअर स्टाफ पदाची सूत्रे हाती घेतली
यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने रोषणाई ऐवजी...
MNS Shivaji Park : यंदा शिवाजी पार्कमध्ये दिवाळीचा झगमगाट नाही; मनसेने भव्य रोषणाई ऐवजी निवडला साधेपणाचा मार्ग
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी रास्ता रोको
पाण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार! रब्बी पिकांच्या मागणीसाठी समृद्धी महामार्ग रोखला
ही याची लायकी आणि चालला...; धंगेकरांचं बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
Ravindra Dhangekar : ही याची लायकी आणि चालला पंगा घ्यायला...; रवींद्र धंगेकरांचं नवनाथ बन यांना पुन्हा डिवचणारं ट्वीट
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक
वडिलांना न्याय मिळावा म्हणून राम पुर्णेकरांची मुख्यमंत्र्यांकडे भावनिक साद! केली मोठी मागणी
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणें
निलेश राणेंच्या टीकेला नवनाथ बन यांचं जोरदार प्रत्युत्तर; नारायण राणेंसोबतचा फोटो शेअर करत दिला सूचक संदेश!
श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा
सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी जोरात! श्रीचंद घाटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिवत पूजा