
अभिनेत्री हिना खान सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

गेले अनेक दिवस ती मालदीवमध्ये धमाल करताना दिसत आहे.

या ट्रीपचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता तिचं हे स्विमिंग पूलमधील फोटोशूट चाहत्यांचं लक्ष वेधतंय.

'ये रिश्ता क्या कहलाता हैं', 'बिग बॉस' आणि 'खतरों के खिलाडी' या कार्यक्रमांमधून हिना घराघरांमध्ये पोहोचली.