AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

59 वर्षीय अभिनेत्री नव्या लुकने वाढवली चाहत्यांची धक-धक, सौंदर्य पाहून सर्वच थक्क

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असणारी माधुरी दीक्षित पुन्हा एकदा तिच्या नवीन लुकने चर्चेत आली आहे.

| Updated on: May 31, 2026 | 11:45 AM
Share
बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश फॅशन सेन्सने नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. अशातच आता पुन्हा एकदा तिच्या नव्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

1 / 5
माधुरीने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही आकर्षक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती गुलाबी आणि पिवळ्या रंगांच्या सुंदर छटांनी सजलेल्या साडीत दिसत असून तिचा हा पारंपरिक आणि मोहक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

2 / 5
या साडीवर करण्यात आलेली नाजूक फुलांची भरतकाम तिच्या लूकला विशेष उठाव देत आहे. साडीचा साधेपणा आणि त्यातील आकर्षक डिझाइन यामुळे माधुरीचा लूक अत्यंत क्लासी आणि एलिगंट दिसत आहे.

या साडीवर करण्यात आलेली नाजूक फुलांची भरतकाम तिच्या लूकला विशेष उठाव देत आहे. साडीचा साधेपणा आणि त्यातील आकर्षक डिझाइन यामुळे माधुरीचा लूक अत्यंत क्लासी आणि एलिगंट दिसत आहे.

3 / 5
साडीसोबत तिने गुलाबी रंगाचा हाय-नेक आणि स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. ब्लाउजचा आधुनिक कट आणि मिनिमल डिझाइन तिच्या पारंपरिक पेहरावाला ग्लॅमरस स्पर्श देत आहे.

साडीसोबत तिने गुलाबी रंगाचा हाय-नेक आणि स्लीव्हलेस ब्लाउज परिधान केला आहे. ब्लाउजचा आधुनिक कट आणि मिनिमल डिझाइन तिच्या पारंपरिक पेहरावाला ग्लॅमरस स्पर्श देत आहे.

4 / 5
लूक अधिक आकर्षक बनवण्यासाठी माधुरीने केसांचा सुंदर जूडा बांधला असून त्यामध्ये फुलांची सजावट केली आहे. त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात एक राजेशाही आणि देखणा अंदाज दिसून येतो. त्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.

5 / 5
Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा