
अभिनेत्री पूजा सावंत मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस चेहाऱ्यांपैकी एक आहे.

गुणी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यागंना असलेली पूजा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

पूजा तिचे अनेक सुंदर फोटो सोशल मीडियावरून चाहत्यांशी शेअर करत असते.

नुकतेच तिने ‘फ्लोरल’ अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

यलो बेस कलर आणि व्हाईट फ्लोरल डिझाईनने पूजाच्या लूकला चार चांद लावले आहेत.

या ‘फ्लोरल लूक’ला साजेसा ‘फ्लोरल’ पिवळ्या रंगाचा हेअर बेल्टही तिने परिधान केला आहे.

‘दगडी चाळ’, ‘लापाछपी’, ‘बोनस’, ‘क्षणभर विश्रांती’ असे सुपरहिट चित्रपट देणारी पूजा सध्या ‘महाराष्ट्राज बेस्ट डान्सर' या नृत्यावर आधारित कार्यक्रमातून परीक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.