
अभिनेत्री प्रिया बापट सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

तिने इन्स्टाग्रामवरुन चाहत्यांसाठी नव्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

तिने एका ब्रॅन्डसाठी हा फोटोशूट केला आहे. यामध्ये तिनं लाल रंगाचा गाउन परिधान केला आहे.

या फोटोला तिनं 'हवा में उड़ता जाये, मेरा लाल दुपट्टा मलमल का' असं छानसं कॅप्शनही दिलं आहे.

प्रियाचा हा खास अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.