
नवाजुद्दीन हा कायमच चर्चेत असणारा अभिनेता आहे. मात्र, नवाजुद्दीन याच्यासोबत चित्रपटामध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीला मोठा पश्चात्ताप झालाय.

नुकताच आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना राजश्री देशपांडे ही दिसली. सेक्रेड गेम्सनंतर तिला थेट पाॅर्न एक्टरचा टॅग हा देण्यात आला.

नवाजुद्दीनसोबत तिने एक इंटीमेट सीन्स शूट केला. ज्यानंतर तिच्यावर जोरदार टीका करण्यात आली. यावर बोलताना ती म्हणाली की, मुळात म्हणजे माझ्यासोबत नवाजुद्दीन देखील होता तो सीन शूट करायला

परंतू त्याच्यावर कोणी टिका करू शकत नाहीत. आपण अशा समाजात राहते जिथे पीरियडसबद्दल देखील बोलले जात नाही.

पहिल्यांदाच आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना राजश्री देशपांडे ही दिसली. यावेळी काही मोठे खुलासे करताना देखील राजश्री देशपांडे दिसली.