AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमात पडताच या अभिनेत्रीचे बर्बाद झालं करिअर, लग्नाआधीच प्रेग्नेंट झालेली अभिनेत्री, केला होता गर्भपात

90 च्या दशकातील या अभिनेत्रीचे प्रेम प्रकरणामुळे झालेले करिअर बर्बाद. लग्नाआधीच प्रेग्नेंट झालेली अभिनेत्री. केला होता गर्भपात.

| Updated on: Apr 14, 2026 | 5:05 PM
Share
चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित वाद वेळोवेळी चर्चेत येत असतात. अशाच एका प्रकरणामुळे 90 च्या दशकात मोठी खळबळ उडाली होती, ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री राम्या कृष्णन यांचे नाव चर्चेत आले होते.

1 / 6
राम्या कृष्णन या त्या काळातील साऊथ चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांच्या अभिनयासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचीही मोठी चर्चा होती. मात्र, करिअरच्या शिखरावर असतानाच त्यांचे नाव दिग्दर्शक के. एस. रविकुमार यांच्यासोबत जोडले गेले.

2 / 6
दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्यामुळे त्यांच्यातील व्यावसायिक संबंध वैयक्तिक नात्यात बदलल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, त्या वेळी रविकुमार विवाहित असल्यामुळे या नात्यावर अनेक प्रश्न उपस्थित झाले.

3 / 6
त्या काळात सर्वाधिक चर्चेत आलेली बाब म्हणजे राम्या कृष्णन यांच्या प्रेग्नन्सीबाबतच्या अफवा. 90 च्या दशकात एखाद्या मोठ्या अभिनेत्रीबाबत अशा प्रकारची बातमी समोर येणे म्हणजे तिच्या करिअरवर आणि प्रतिमेवर मोठा परिणाम होऊ शकत होता. ही बातमी झपाट्याने पसरली आणि राम्या यांच्यासाठी तो काळ अत्यंत कठीण ठरला.

4 / 6
काही रिपोर्ट्सनुसार, या परिस्थितीत दिग्दर्शकाने त्यांना गर्भपात करण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबाचा दबाव आणि करिअरचा विचार करता राम्या यांनी तो निर्णय घेतल्याची चर्चा होती. तसेच, या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी सुमारे 75 लाख रुपये घेतल्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या. मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी कधीही झालेली नाही.

5 / 6
या वादानंतर राम्या कृष्णन आणि के. एस. रविकुमार यांच्यातील कथित नातेसंबंध संपुष्टात आल्याचे सांगितले जाते. या कठीण काळातून बाहेर पडल्यानंतर राम्या यांच्या आयुष्यात दिग्दर्शक कृष्णा वामसी यांची एंट्री झाली. दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि 2005 साली त्यांनी विवाह केला. त्यानंतर त्यांचे वैवाहिक जीवन स्थिर आणि आनंदी राहिले असून त्यांना एक मुलगाही आहे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...