
टीव्ही अभिनेत्री रश्मी देसाई (Rashmi Desai) सोशल मीडियावर तिच्या हॉट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.

नुकतेच रश्मीने तिच्या इंस्टाग्रामवर अकाऊंटवर स्वतःची नवीन छायाचित्रे शेअर केली आहेत.

या नवीन फोटोंमध्ये अभिनेत्री स्लीपवेअरमध्ये अंथरुणावर बसून फोटो पोज देताना दिसत आहे.

रश्मीचे चाहते तिच्या या फोटोंवरून नजर हटवू शकले नाहीत.

टीव्ही इंडस्ट्रीचे अनेक मोठे स्टार अभिनेत्रीच्या या फोटोशूटचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत.

अनेक दिवसांपासून रश्मी सोशल मीडियावर सतत तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. ज्याची खूप चर्चा देखील होते.

अभिनेत्री रश्मी देसाईने आपल्या मुलाखतीत बर्याच वेळा असे म्हटले आहे की, ती कोणत्याही प्रकारचे बोल्ड फोटोशूट करणे टाळत नाही.

टीव्हीपूर्वी रश्मी देसाईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2006 साली रश्मीने ‘रावण’ या मालिकेतून तिने टीव्ही जगतात पाऊल ठेवले.