खूपच गोड दिसतेय.., पिवळ्या साडीमधील ही अप्सरा कोण? सौंदर्याने लावलं चाहत्यांना वेड

तू साडीमध्ये खूपच सुंदर दिसते, पिवळ्या रंगाच्या या साडीमधील अभिनेत्रीवर चाहत्यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव. मुलींमध्ये देखील अभिनेत्रीच्या साडीची जोरदार चर्चा. कोण आहे ती?

| Updated on: Aug 25, 2026 | 3:26 PM
1 / 5
मराठी अभिनेत्री रुचिरा जाधव सोशल मीडियावर नेहमीच आपल्या फिटनेस आणि सौंदर्यामुळे चर्चेत असते. नुकतेच तिचे पिवळ्या रंगाच्या साडीतील जुने फोटो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

2 / 5
या फोटोंमध्ये रुचिरा अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसत असून, तिचा साधा आणि मोहक लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. हलकासा मेकअप, पारंपरिक साडी आणि हातात डायरी असा तिचा अंदाज या फोटोंमध्ये पाहायला मिळतो.

3 / 5
तिच्या या साध्या लूकने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. रुचिराच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः वर्षाव केला आहे. विशेष म्हणजे तिच्या पिवळ्या साडीतील या लूकला मुलींकडूनही मोठी पसंती मिळत आहे.

4 / 5
तिचा हा पारंपरिक अंदाज अनेकांसाठी फॅशन आणि स्टाइलची प्रेरणा ठरत आहे. रुचिरा सोशल मीडियावर सक्रिय असून ती वेळोवेळी योगा, फिटनेस तसेच साडीतील विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

5 / 5
त्यामुळे तिचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सध्या तिचे हे जुने पिवळ्या साडीतील फोटो पुन्हा व्हायरल होत असून, चाहत्यांमध्ये तिच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली आहे.

Follow Us