AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शुटिंग दरम्यान न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद, मानसिक तणावात अभिनेत्री, 21 व्या वर्षी उचललं टोकाचं पाऊल

झगमगत्या विश्वात काम करणं वाटतं तेवढं सोपं नसतं. विशेषतः अभिनेत्रींसाठी... याच कारणामुळे अनेक अभिनेत्रींनी अभिनय विश्वाला निरोप दिला. अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री जिने वयाच्या 21 व्या वर्षी स्वतःला संपवलं. शुटिंग दरम्यान अभिनेत्रीचे न्यूड फुटेज कॅमेऱ्यात कैद अशात मानसिक तणावात असलेल्या अभिनेत्रीने टोकाचं पाऊल उचललं.

| Updated on: Aug 25, 2026 | 3:28 PM
Share
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री विजयश्री आहे. तिचे शेवटचे दिवस फार कठीण होते. फार कमी वयात अभिनेत्रीने स्वतःची ओळख निर्माण केली. तिच्या सौंदर्याची देखील फार चर्चा रंगायची.

1 / 5
ग्लॅमरस  भूमिकांमुळे विजयश्री यांची प्रतिमा 'सेक्स सिम्बॉल' म्हणून झालेली. एवढंच नाही तर, एका सिनेमातील सीनमुळे त्या एवढ्या त्रस्त झालेल्या की, त्यांचा मानसिक ताण वाढला. या सीनमुळे त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं, असेही काही  दावे करण्यात आले.

2 / 5
रिपोर्टनुसार, 'पोननापुरम कोट्टा' सिनेमाच्या शुटिंगदरम्यान  एक धबधब्याच्या सीनमध्ये विजयश्री यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेला. पण पाण्यच्या प्रवाहामुळे ड्रेस सरकला आणि  कॅमेऱ्या आक्षेपार्ह फुटेज कैद झालं. अभिनेत्रीला आधी सांगण्यात आलं की, सीन काढले जातील.

3 / 5
पण त्यातील काही भाग सिनेमात तसेच ठेवण्यात आले. ज्यामुळे विजयश्री यांना मोठा धक्का बसला, ज्याचा त्यांना प्रचंड त्रास झाला.  त्यानंतर त्यांनी स्वतःला संपवलं. अभिनेत्रीच्या निधनानंतर इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली.

4 / 5
फार कमी वयात अभिनय  विश्वात पदार्पण केल्यानंतर आपल्यासोबत असं  काही होईल याची कल्पना देखील विजयश्री यांनी केली नव्हती. अशाच 17 मार्च 1974 रोजी वयाच्या अवघ्या 21 व्या त्यांनी अखेरचा श्वास  घेतला.  पण त्यांच्या  मृत्यूचं कारण आजही अस्पष्ट आहे.

5 / 5
Follow Us
आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्ट बोलले
Satej Patil : आमदार-खासदारांनी डीपीसी निधीवर हक्क सांगू नये; सतेज पाटील स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल