AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारत बांगलादेश सीमेवर घडले भयंकर, भारतीय सैनिक बेपत्ता, स्थानिकांच्या हादरवणारा दावा, बांगलादेशने..

भारत बांगलादेश सीमेवर नुकताच धक्कादायक घटना घडली आहे. या घटेनेने एकच खळबळ उडाली. भारतीय सैनिकाचे अपहरण बांगलादेशाकडून केल्याचे दावा स्थानिकांनी केला. भारतीय सैन्यातील एक सैनिक बेपत्ता आहे.

भारत बांगलादेश सीमेवर घडले भयंकर, भारतीय सैनिक बेपत्ता, स्थानिकांच्या हादरवणारा दावा, बांगलादेशने..
India and Bangladesh border
| Updated on: Nov 24, 2026 | 9:43 AM
Share

आसामच्या भारत आणि बांगलादेश सीमेवर धक्कादायक घटना घडली. थेट सीमेवरून भारताचा सैनिक बेपत्ता झाला. त्याचा शोध घेतला जात आहे. त्यातच स्थानिक नागरिकांनी मोठा दावा केला. स्थानिक नागरिकांच्या दाव्यानुसार, भारतीय सैनिकाचे बांगलादेशकडून अपहरण करण्यात आले. पशु तस्करांचा पिच्छा करताना या सैनिकाने थेट नदीत उडी मारली. यासोबतच अजून एका सैनिकाने नदीत उडी मारली होती. आता या सैनिकाचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता सैनिकाची ओळख के.वेणु झाली. तो आमामच्या कछारच्या कटिगोरा येथील हरिनगर बॉर्डरवर तैनात होता. यावेळी त्याच्यासोबत कांस्टेबल जितेंद्र यादव देखील होते. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाली की, हरिनगर सीमेजवळ चार ते पाच लोक प्राण्यांची तस्करी करत आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर या लोकांना पकडण्यासाठी हे दोन सैनिक गेले.

यानंतर या लोकांचा पिच्छा करताना दोन्ही भारतीय सैनिकांनी नदीत उड्या घेतल्या. नदीत उडी घेतल्यानंतर जितेंद्र यादव सुरक्षित बाहेर आले. पण के वेणु नदीतून बाहेर आलेच नाही. यानंतर BSF कमांडरने याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. या बेपत्ता सैनिकाला शोधण्यासाठी SDRF, NDRF आणि स्थानिक पोलिस घेत आहेत. मात्र, या सैनिकाबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

या सैनिकाच्या शोधासाठी प्रत्येक प्रयत्न केली जात असल्याचे सैन्याकडून सांगण्यात आले. यादरम्यानच स्थानिक लोकांनी सैनिकाचे अपहरण झाल्याचा दावा केला. मात्र, BSF च्या अधिकाऱ्यांनी अपहरण झाल्याच्या मुद्द्यावर भाष्य करणे टाळले आहे. काही दिवसांपूर्वीच भारत बांगलादेश सीमेवरून स्थानिक शेतकऱ्याचे अपहरण बांगलादेशकडून करण्यात आले होते.

रंजीत दास वय 65 असे शेतकऱ्याचे नाव आहे. 12 तासानंतर या शेतकऱ्याची सूटका करण्यात आली. त्यामुळे या सैनिकाचेही अपहरण झाले असावे, असा दावा स्थानिकांकडून केला जात आहे. या घटनेमुळे भारत आणि बांगलादेश यांच्या सीमेवरील तणाव वाढला आहे. या घटनेकडून भारतीय सैन्याकडून नक्की काय पाऊले उचलली जातात हे पाहण्यासा

Follow Us
पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये..
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधील हॉटेल्सवर FDA चा छापा; पिंपळे सौदागर आणि वाकडमध्ये धडक तपासणी
रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
Rohit Pawar : NCP : रोहित पवार यांच्या ट्रॅक्टर मोर्चामुळे पक्षात वरिष्ठ नाराज - सूत्र
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले CCTV....
TV9 मराठीच्या बातमीचा दणका; नागपूरच्या रवीभवन परिसरातील झाडांवर ठोकलेले 20 हून अधिक CCTV कॅमेरे हटवले
व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा..
WhatsApp Web : व्हॉट्सॲप वेब वापरताय? एक चूक पडू शकते महागात; गृह मंत्रालयाचा इशारा काय?
घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..; दरेकरांचा रोहित....
Pravin Darekar on Rohit Pawar : घरातच लायकी नाही, त्यानं आंदोलन करणं म्हणजे..;  दरेकरांचा रोहित पवारांना खोचक टोला
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...