जांभळ्या साडीत रुपाली भोसलेचा मराठमोळा अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष

मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेचा जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीत मराठमोळा अंदाज. हटके पोज आणि अभिनेत्रीच्या कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष.

| Updated on: Sep 21, 2026 | 6:26 PM
1 / 5
‘लपंडाव’ मालिकेत तेजस्विनी कामतची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

‘लपंडाव’ मालिकेत तेजस्विनी कामतची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री रुपाली भोसले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

2 / 5

अभिनयासोबतच रुपाली तिच्या पारंपरिक आणि आकर्षक लूकमुळेही चाहत्यांची मनं जिंकताना दिसते.

3 / 5

गणेशोत्सवाच्या निमित्ताने तिने केलेल्या खास फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

4 / 5

रुपालीने जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली आहे. या साडीमध्ये अभिनेत्रीचा मराठमोळा अंदाज खुलून दिसत आहे.

5 / 5

पारंपरिक पेहरावासोबत तिने दागिन्यांचीही खास निवड केली आहे. हातात लाल-काळ्या बांगड्यांचा चुडा, पायात घुंगरांचे तोडे आणि कोल्हापुरी चप्पल घालून तिने आपला लूक पूर्ण केला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us