AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना ऑडिशन, ना कोणतीही मेहनत, फक्त फेसबुकवरील फोटोमुळे बदललं नशीब, बनली टॉपची अभिनेत्री, सौंदर्या पाहून…

इंडस्ट्रीमधील एकमेव अभिनेत्री जिने ऑडिशन न देता, ना कोणतीही मेहनत घेता फक्त फेसबुकवरील एका फोटोमुळे बनली टॉपची अभिनेत्री. आज सौंदर्यामुळे प्रचंड चर्चेत.

| Updated on: Apr 17, 2026 | 4:32 PM
Share
चित्रपटसृष्टीत नाव कमावण्याचं स्वप्न घेऊन दररोज हजारो तरुण-तरुणी ऑडिशन देत असतात. मात्र, काहींचं नशीब असं खुलतं की संधी त्यांच्यापर्यंत स्वतःहून चालत येते. अशीच एक अभिनेत्री जिचे फेसबुकवरील फोटोने बदललं आयुष्य.

1 / 5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती संयुक्ता मेनन आहे. संयुक्ताच्या अभिनय प्रवासाची सुरुवात अत्यंत अनोख्या पद्धतीने झाली. कॉलेजला जाण्याच्या आधीच तिचा एक साधा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती संयुक्ता मेनन आहे. संयुक्ताच्या अभिनय प्रवासाची सुरुवात अत्यंत अनोख्या पद्धतीने झाली. कॉलेजला जाण्याच्या आधीच तिचा एक साधा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.

2 / 5
एका फोटोग्राफरच्या नजरेत तो फोटो भरला आणि त्यानंतर संयुक्ताला एका प्रसिद्ध मासिकाच्या कव्हर पेजसाठी फोटोशूटची संधी मिळाली. याच फोटोमुळे एका चित्रपट निर्मात्याचे लक्ष तिच्याकडे गेले आणि कोणतीही ऑडिशन न देता तिला थेट पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. अशा प्रकारे संयुक्ताचा अभिनय प्रवास सुरू झाला.

3 / 5
संयुक्ता म्हणाली, संधी मिळणं सोपं होतं, पण त्या संधीचं सोनं करणं आणि इंडस्ट्रीत टिकून राहणं तितकंच कठीण आहे. अभिनय कौशल्य विकसित करण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.

संयुक्ता म्हणाली, संधी मिळणं सोपं होतं, पण त्या संधीचं सोनं करणं आणि इंडस्ट्रीत टिकून राहणं तितकंच कठीण आहे. अभिनय कौशल्य विकसित करण्यासाठी आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली.

4 / 5
आता संयुक्ता हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती लवकरच काजोलच्या प्रमुख भूमिकेतील ‘महारांगिनी: क्वीन ऑफ क्वीन्स’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत तब्बू देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...