
अभिनेत्री श्रीजिता डे कायमच चर्चेत असते. बिग बाॅसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना श्रीजिता डे ही दिसली. श्रीजिता डे सोशल मीडियावर सक्रिय असते.

नुकताच आता श्रीजिता डे हिच्याकडून मोठा खुलासा करण्यात आलाय. श्रीजिता डे हिने नऊ महिन्यांपूर्वीच मायकल याच्यासोबत लग्न केले.

श्रीजिता डे हिने पहिले कोर्टात लग्न केले. त्यानंतर विदेशात लग्न केले. आता लग्नाच्या आठ महिन्यानंतर श्रीजिता डेकडून मोठा खुलासा करण्यात आलाय.

आता परत श्रीजिता डे ही लग्न करणार आहे. भारतीय पद्धतीने लग्न करायचे आणि त्यानंतर रिसेप्शन ठेवणार असल्याचेही श्रीजिता डेने स्पष्ट केले.

या लग्नानंतर आपण हनिमूनला जाणार असल्याचे देखील श्रीजिता डे हिने म्हटले आहे. आता श्रीजिताच्या विधानाची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.