
तेजस्वी प्रकाश ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तेजस्वी प्रकाश हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तेजस्वी प्रकाश कोट्यावधी संपत्तीची मालकीन देखील आहे.

तेजस्वी प्रकाश ही बिग बाॅस 15 ची विजेता आहे. 2013 पासून तेजस्वी प्रकाश हिने आपल्या करिअरची सुरूवात केलीये. तेजस्वी प्रकाश हिने अनेक हिट मालकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

बिग बाॅस 15 ला एका आठवड्याला तेजस्वी प्रकाश ही 10 लाख रूपये फिस घेतल होती. बिग बाॅसच्या घरात तब्बल 17 आठवडे तेजस्वी प्रकाश होती. तिने बिग बाॅसमध्ये 2.1 कोटी कमाई केली.

बिग बाॅसनंतर तेजस्वी प्रकाश ही नागिन 6 मालिकेत दिसली. एका एपिसोडसाठी सुरूवातीला तेजस्वी प्रकाश दोन लाख रूपये फिस घेत असत. नंतर त्यामध्ये वाढ करून तेजस्वी प्रकाश हिने एका एपिसोडसाठी 6 लाख फिस घेतली.

स्वरागिनी मालिकेसाठी ती एका एपिसोडसाठी 25 हजार अगोदर फिस घेत असत. तेजस्वी प्रकाश ही जाहिरातीमधूनही चांगलीच कमाई करते. कोट्यावधी संपत्ती आज तिच्याकडे आहे. तेजस्वी प्रकाशचे नेट वर्थ 250 मिलियन असल्याचे सांगितले जाते.