Trisha Krishnan : भावी मुख्यमंत्र्यासोबत अफेअरची चर्चा, पैशांच्या बाबतीत विजयसमोर त्रिशाही मागे नाही, नेटवर्थचा आकाडा वाचून डोळे विस्फारतील

Trisha Krishnan Net Worth : तीन दिवसांपूर्वी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. तामिळनाडूत थलपती विजयच्या TVK पक्षाने बाजी मारली आहे. देशाच्या राजकारणातील हा मोठा चमत्कार मानला जात आहे. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून थलपती विजयच्या बरोबरीने त्रिशा कृष्णन सुद्धा चर्चेत आहे.

| Updated on: May 07, 2026 | 7:56 AM
1 / 5
तामिळनाडूचे भावी मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत  त्रिशा कृष्णनची  खास मैत्री आहे. त्यामुळे तिचं नाव चर्चेत आलय. सोमवारी निकाल जाहीर झाल्यानंतर त्रिशाची कार थलपती विजय यांच्या निवासस्थानी दिसली होती. आता निवडणुकीनंतर दोघे लग्न करणार अशी जोरदार चर्चा आहे.

2 / 5
ETimes च्या एका वृत्तानुसार त्रिशा कृष्णनची नेटवर्थ जवळपास 85 कोटी रुपये आहे. त्रिशाने दक्षिणेतील चित्रपट सृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख बनवली आहे. त्रिशा तिच्या आलिशान लाइफस्टाइलसाठी ओळखली जाते. पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही आघाड्यांवर तिने स्वत:च्या मेहनतीने करियर घडवलं आहे.

3 / 5
त्रिशाच्या प्रॉपर्टीबद्दल बोलायचं झाल्यास चेन्नईत तिच्याकडे आलिशान घर आहे. त्याची किंमत 10-12 कोटी रुपये आहे. हैदराबादमध्येही तिच्याकडे एक प्रॉपर्टी असल्याचं म्हटलं जातं. त्याची किंमत 6-7 कोटी रुपये असल्याचं बोललं जातं.

4 / 5
त्रिशा कृष्णन आपल्या प्रिमियम कार कलेक्शनसाठी ओळखली जाते. तिच्या प्रीमियम कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंज S-Class, BMW 5 Series, Range Rover Evoque आणि मर्सिडीज-बेंज E-Class सारखी मॉडल आहेत.

5 / 5
त्रिशा कृष्णन शेवटची कमल हासन आणि सिलंबरसन TR सोबत 'ठग लाइफ'चित्रपटात लीड रोलमध्ये दिसली होती. मणिरत्न यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या गँगस्टर Action ड्रामा चित्रपटात  ऐश्वर्या लक्ष्मी, अभिरामी, अशोक सेल्वन, जोजू जॉर्ज, नासर आणि  महेश मांजरेकर महत्वाच्या भूमिकेत होते.

Follow Us