थलपती विजय
थलपती विजयचं खरं नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असून तो तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्याचा मोठा चाहतावर्ग असून नुकतंच त्याने राजकारणात पदार्पण केलं आहे. 2024 मध्ये त्याने 'तमिलगा वेत्री कळगम' (टीव्हीके) नावाचा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला असून 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत या पक्षाने अभूतपूर्व यश मिळवलं आहे.
Read MoreVijay Thalapathy: विजय सेतुपतीने CM थलापती विजय यांच्यावर थेट केली टीका? वाद पेटला
Vijay Sethupathi: विजय सेतुपती यांनी नुकताच एका शोमध्ये वक्तव्य केले आहे. अनेकांनी ते वक्तव्य अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री थलपती विजय यांच्याविषयी असल्याचे म्हटले आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 16, 2026
- 11:59 am
विजय यांचं चाललंय तरी काय? अजित कुमारची रेस पाहण्यासाठी त्रिशासोबत पोहोचले लंडनमध्ये, व्हिडीओने खळबळ
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मुख्यमंत्री विजय हे अभिनेत्री त्रिशासोबत अजित कुमारची रेस पाहण्यासाठी लंडनला गेल्याचे दिसत आहेत. हे पाहून चाहते नाराज झाले आहेत.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 14, 2026
- 9:38 am
धक्कादायक! थलपती विजयचं फेक अकाऊंट चक्क… जळगाव कनेक्शन समोर, नेमकं काय घडलं?
तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने बोगस खाते तयार करून आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी जळगावातील एका होमगार्डला चेन्नई सायबर पोलिसांनी अटक केली आहे. चेन्नईतील आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे बनावट खात्यांच्या गैरवापराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
- प्रिती वेद
- Updated on: Sep 9, 2026
- 12:34 pm
Vijay Thalapathy Government: विजय थलपती यांचे सरकार पडणार? तमिळनाडूमध्ये मोठ्या घडामोडी, नेमकं काय शिजतंय?
Vijay Thalapathy Government: तमिळनाडूमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवून सरकार स्थापन करण्यात यशस्वी झालेल्या सी. जोसेफ विजय यांच्याविरुद्ध विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. मात्र आतापर्यंत मुख्य विरोधी पक्ष डीएमकेने याबाबत अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही.
- आरती बोराडे
- Updated on: Sep 9, 2026
- 9:13 am
फोन दरवाजाबाहेर, अगोदर दर्शन; मंदिरात जाण्यापूर्वीच जमा करा मोबाईल, 52 धार्मिक स्थळी धडाकेबाज फैसला
Tamil Nadu Temples Mobile Ban: तामिळनाडूमधील विजय यांच्या सरकारने अजून एक धडाकेबाज निर्णय घेतला आहे. राज्यातील 52 प्रसिद्ध मंदिरात आता भाविकांना त्यांचा मोबाईल नेता येणार नाही. या मंदिरातील घंटा नाद ऐकू येईल पण मोबाईलची रिंग ऐकू येणार नाही. या निर्णयाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 2, 2026
- 2:30 pm
CM Vijay : अवघ्या तीन महिन्यात विजय यांच्यासोबत बिनसलं, काँग्रेसचा थेट सरकार मधून बाहेर पडण्याचा इशारा
CM Vijay : तामिळनाडूत सत्ता बदल होऊन तीन महिने झाले आहेत. पण इतक्या कमी कालावधीत काँग्रेसचे विजय यांच्या सरकारसोबत मतभेद झाले आहेत. त्यामुळे विजय यांच्या सरकारला धोका निर्माण झाला आहे.
- Dinananth Parab
- Updated on: Aug 31, 2026
- 6:29 pm
पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना पहिली पसंती, दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी, तिसरं नाव वाचून हैराण व्हाल
Vijay PM Race : तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या समर्थकांनी काँग्रेस आणि राहुल गांधींसमोर एक नवे आव्हान उभे केले आहे. कारण आता विजय यांच्या नावाची चर्चा पंतप्रधानपदासाठी होऊ लागली आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Aug 28, 2026
- 4:40 pm
Thalapathy Vijay: थलपती विजय यांना मोठा धक्का, थेट मुख्यमंत्रिपद जाणार? हायकोर्टात नेमकं काय घडलं?
Thalapathy Vijay: या प्रकरणामुळे थलपती विजय यांच्या राजकीय भवितव्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मद्रास हायकोर्टात दाखल झालेल्या याचिकेवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 28, 2026
- 9:41 am
थलपती विजय यांच्या पत्नीने घटस्फोट मागे घेतल्यानंतर आईबद्दल मुलगा म्हणाला, ती 24 तास फक्त..
Thalapathy Vijay: थलपती विजय यांची पत्नी संगीताने काही दिवसांपूर्वीच घटस्फोटाची याचिका मागे घेतली. त्यानंतर आता त्यांचा मुलगा जेसन संजय पहिल्यांदाच आई आणि वडिलांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 26, 2026
- 10:04 am
CM Vijay : LPG सिलेंडरबाबत विजय यांचा सर्वात मोठा निर्णय; जे कुठल्या राज्याला जमलं नाही ते त्यांनी करुन दाखवलं
CM Vijay: तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी राज्यातील जनतेला दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. जे इतर कुठल्या राज्यांना अद्याप जमलं नाही, ते थलपती विजय यांनी करून दाखवलं आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 24, 2026
- 12:59 pm
CM Vijay : यांची भ्रष्टाचाराची फाईल वेळेवर उघडीन; मुख्यमंत्री विजय यांची धमकी
CM Vijay : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी विधानसभेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. योग्य वेळी मी यांची भ्रष्टाचाराची फाईल उघडीन, अशी धमकीच त्यांनी मागील सरकारला दिली आहे.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 19, 2026
- 3:13 pm
आमदारांना कार, इंधन, ड्राइव्हरसाठी दरमहा 75000 रुपये..; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
आमदारांसाठी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यात कार, ड्राइव्हर, इंधन, भत्त, सेक्रेटरीसाठी अनुदान यांचा समावेश आहे. सरकारी वाहनामुळे शासन पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
- स्वाती वेमूल
- Updated on: Aug 19, 2026
- 1:03 pm