AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Trisha relationship: त्रिशा आणि विजयचे नाते… प्रसिद्ध अभिनेत्रीचा मोठा खुलासा, सत्य सांगूनच टाकलं

Vijay Trisha relationship: गेल्या काही दिवसांपासून तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्या नात्याची जोरदार चर्चा सुरु आहे. यावर आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे.

| Updated on: Sep 20, 2026 | 8:14 AM
Share
तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आणि साउथ अभिनेत्री त्रिशा कृष्णन अनेकदा चर्चेत असतात. दोघांमधील जवळीकने अनेक वेळा राजकीय वर्तुळातही खळबळ माजली आहे. अलीकडेच दोघांना ब्रिटनमधील सिल्व्हरस्टोन येथे आयोजित अजित कुमारच्या रेसदरम्यान एकत्र स्पॉट करण्यात होते. तेथील समोर आलेल्या फोटो-व्हिडीओंनी इंटरनेटवर खूपच गदारोळ माजवला. या रेसिंग इव्हेंटमधील एका खास व्हिडीओमध्ये दिसते की, जेव्हा त्रिशा अचानक पॅव्हेलियनमध्ये येते, तेव्हा कॅमेरा पाहून विजय लगेच आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवतो. त्यांची ही प्रतिक्रिया खूप व्हायरल झाली. आता त्यांच्या नात्यावर एका अभिनेत्रीने वक्तव्य केले आहे.

1 / 5
साउथ चित्रपटांच्या दिग्गज अभिनेत्री अंबिकाने खुलेपणाने यावर आपले मत मांडले आहे. त्यांनी रेडपिक्स २४x७ ला दिलेल्या एका खास मुलाखतीत दोघांच्या नात्याबाबत आणि त्यांच्याशी संबंधित बातम्यांबाबतही खुलेपणाने बोलले.

2 / 5
अंबिकाने स्पष्टपणे सांगितले की, जेव्हा एखाद्या नात्यात एक व्यक्ती खूप मोठ्या पदावर पोहोचते, तेव्हा फक्त त्या कारणास्तव त्यांची जुनी मैत्री चुकीची किंवा वेगळ्या नावाने ओळखली जाऊ नये. त्यांच्या मते, वर्षानुवर्षे जुनी दोस्ती कधीही नाकारता येत नाही, पण मोठ्या पदांवर असलेल्या लोकांशी संबंधित नात्यांमध्ये खूप समजूतदारपणाची गरज असते.

3 / 5
अंबिकाने त्रिशाच्या वर्तनाबाबत आपले वैयक्तिक मत मांडताना एक मोठी गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या की, जर त्या स्वतः त्रिशाच्या जागी असत्या, तर अशा कोणत्याही परिस्थितीपासून पूर्णपणे दूर राहिल्या असत्या जिथे त्यांच्या जवळच्या मित्राला त्यांच्यामुळे अनावश्यक टीका किंवा राजकीय टीकेला सामोरे जावे लागेल.

4 / 5
अंबिका म्हणाल्या की, त्या अशा कोणत्याही ठिकाणी पाऊलच ठेवणार नाहीत, ज्यामुळे त्यांच्या मित्राच्या प्रतिमेला धक्का बसेल. त्यांनी जोर देत सांगितले की, आपल्या दोस्तीची कदर अवश्य करावी, पण जेव्हा मोठ्या नेत्याची किंवा मुख्यमंत्र्यांची गोष्ट असेल, तेव्हा तिथे थोडं सावधपणे आणि काळजीपूर्वक पावले उचलावीत.

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी