AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आई गं.., किती गोड दिसतेय, गणेशोत्सवानिमित्त मराठी अभिनेत्रीने शेअर केला खास लूक, होतंय प्रचंड कौतुक

कमळी फेम मराठी अभिनेत्री विजयाने गणेशोत्सवानिमित्त शेअर केले साडीमधील सुंदर फोटो. पैठणी साडीमधील सौंदर्य पाहून सर्वच घायाळ.

| Updated on: Sep 13, 2026 | 1:29 PM
Share
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर ही ‘कमळी’ची मुख्य भूमिका साकारत असून आपल्या अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.

1 / 5
गणेशोत्सवाच्या निमित्ताने विजयाने सोशल मीडियावर आपला खास पारंपरिक लूक शेअर केला आहे. तिच्या या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं असून, निळ्या रंगाच्या पैठणी साडीतील तिच्या सौंदर्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.

2 / 5
“गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती आणि चैतन्याचा सण!” असं म्हणत विजयाने या खास सणानिमित्त आपला पारंपरिक अंदाज चाहत्यांसोबत शेअर केला.

“गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती आणि चैतन्याचा सण!” असं म्हणत विजयाने या खास सणानिमित्त आपला पारंपरिक अंदाज चाहत्यांसोबत शेअर केला.

3 / 5
या पारंपरिक लूकला उठाव देण्यासाठी विजयाने नथ, कानातले, हार आणि बांगड्या असे पारंपरिक दागिने परिधान केले होते. कपाळावरची छोटीशी टिकली, हलका मेकअप आणि केसांमध्ये माळलेला गजरा यामुळे तिच्या लूकमध्ये आणखी खुलून आला.

4 / 5
विजयाचा हा साधा, पारंपरिक आणि प्रसन्न लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात विजयाने साकारलेला हा मराठमोळा अंदाज सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

विजयाचा हा साधा, पारंपरिक आणि प्रसन्न लूक चाहत्यांना विशेष आवडला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहात विजयाने साकारलेला हा मराठमोळा अंदाज सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे.

5 / 5
Follow Us
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर
Manoj Jarange Patil | मुसळधार पाऊस असो किंवा कडक ऊन, मराठे मुंबईतच... मनोज जरांगे निर्णयावर ठाम
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
Mumbai Rain Updates | मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुसळधार पावसाची हजेरी
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्ध तास बैठक, या भेटीत...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं विधान चर्चेत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
Lalbaugcha Raja | लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर AI कॅमेऱ्यांची नजर; 275 CCTV कॅमेरे तैनात