Aditya Roy Kapoor : आदित्य रॉय कपूरची रूमर्ड गर्लफ्रेंड आहे तरी कोण ? मॉडेलिंगसह या कामासाठी फेमस

'मेट्रो इन दिनों' या चित्रपटामुळे अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या बराच चर्चेत आला आहे. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावर त्याने केलेल्या एका पोस्टमध्ये मिस्ट्रा गर्ल दिसल्यामुळेही आदित्यच्या पर्सनल लाईफची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. त्याची कथित गर्लफ्रेंड, मॉडेल जॉर्जिना डिसिल्व्हा आहे तरी कोण ?, सगळ्यांच्या मनात सध्या हाच प्रश्न आहे.

| Updated on: Jul 11, 2025 | 10:25 AM
1 / 7
अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या त्याच्या 'मेट्रो इन दिनो' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत दिसत आहे. एवढंच नव्हे तर गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही स्टार एकमेकांना डेट करत असल्याच्याही बऱ्याच बातम्या येत होत्या.

2 / 7
पण आदित्यने नुकताच सोशल मीडयावर एक फोटो पोस्ट केला, ज्यात एक मिस्ट्री गर्ल दिसली आणि लोकांचं कन्फ्युजन आणखीनच वाढलं. ती मिस्ट्री गल् कोण असा प्रश्न अनेकांना पडवा आहे, मात्र ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नव्हे तर मॉडेल  जॉर्जिना डिसिल्व्हा असल्याचा दावा काही लोकांनी केला आहे.

3 / 7
जॉर्जिना डिसिल्व्हा आणि आदित्यबद्दल सांगायचं झालं तर ते दोघेही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करतात. यासोबतच दोघांच्याही पोस्टवर एकमेकांच्या लाईक्सही दिसतात. ज्यामुळे लोकांच्या कल्पनाशक्तीला भरारी मिळाली असून विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत.

4 / 7
जॉर्जिना बद्दल बोलायचं झालं तर, ती एक मॉडेल आणि फ्रीलांस फोटोग्राफर म्हणूनही काम करते. ती इंग्लंडच्या वायव्य भागात वाढली. जॉर्जिना इंग्रजी आणि गोअन (भारतीय) वंशाची आहे.

5 / 7
सध्या ती मँचेस्टरच्या 'ब्रदर मॉडेल्स' एजन्सीशी कनेक्टेड आहे. जॉर्जिनाने सॅल्फोर्ड विद्यापीठातून फॅशन इमेज मेकिंग आणि स्टायलिंगमध्ये ऑनर्स पदवी घेतली आहे. तिने फोटोग्राफीचे एक पुस्तक देखील प्रकाशित केले आहे.

6 / 7
2016 साली मध्ये, मॉडेलचा पहिली 'जीन' ' Konkan Konnection पब्लिश झालं, या पुस्तकात तिच्या आजोबांच्या गोव्यातील गावात काढलेले फोटो समाविष्ट होते. जॉर्जिनाने अनेक मोठ्या ब्रँड आणि मासिकांसोबत काम केले आहे.

7 / 7
अभिनेता आदित्य रॉय कपूरच्या डेटिंग लाईफबद्दल सांगायचं झालं तर, यापूर्वी त्याचे नाव अनन्या पांडेसोबत जोडले गेले होते. मात्र त्या दोघांनीही कधीच त्यांचं नाते सार्वजनिकरित्या स्वीकारलं नाही. गेल्या वर्षी दोघेही एकमेकांपासून वेगळे झाले.