Hardik Pandya : मोहम्मद शमीने हार्दिक पांड्याला दाखवला आरसा, गुजरातच्या विजयानंतर बोलला मोठी गोष्ट

| Updated on: Mar 26, 2024 | 7:07 PM

मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या टीम इंडियातून एकत्र खेळतात. आयपीएलमध्ये मागचे दोन सीजन दोघे एकाच टीममधून खेळायचे. पण यंदाच्या सीजनमध्ये ते प्रतिस्पर्धी असतील. दुखापतीमुळे मोहम्मद शमीच यंदाच्या सीजनमध्ये खेळण तस कठीणच दिसतय.

1 / 8
रविवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये आयपीएलच्या 17 व्या सीजनमधील पहिला सामना झाला. या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सवर 6 धावांनी विजय मिळवला.

2 / 8
हार्दिक पांड्या सध्या भारतीय क्रिकेटमध्ये सगळ्यांच्या रडारवर आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला सोडून मुंबई इंडियन्सच्या परिवारात सहभागी झाला तसच रोहित शर्माला हटवून मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेजमेंटने हार्दिकला कॅप्टन बनवलं. या दोन गोष्टींचा फॅन्सच्या मनात राग आहे.

3 / 8
गुजरात टायटन्सला हार्दिकने पहिल्या सीजनमध्ये चॅम्पियन बनवलं. दोन सीजनपर्यंत त्याने गुजरातची कॅप्टनशिप भुषवली. हार्दिक गुजरात टायटन्सचा कॅप्टन बनण्याआधी मुंबई इंडियन्सकडूनच खेळायचा.

4 / 8
योगायोगाने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सचा पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध होता. अटीतटीच्या सामन्यात गुजरातने मुंबईला हरवलं. त्यामुळे हिशोब चुकता झाला, अशी भावना गुजरातच्या चाहत्यांच्या मनात आहे तसच हार्दिकला जागा दाखवली, असं रोहितच्या चाहत्यांना वाटतं.

5 / 8
या मॅचमध्ये हार्दिक पांड्याचे काही निर्णय वादग्रस्त ठरले. उद्हारणार्थ त्याच स्वत:च सातव्या क्रमाकांवर बॅटिंगला येण. तो वरती आला असता, तर चित्र कदाचित वेगळं असतं.

6 / 8
हार्दिक पांड्याच्या या निर्णयावर गुजरात टायटन्समधील त्याचा सहकारी मोहम्मह शमीने आश्चर्य व्यक्त केलं व हार्दिकवर टीका केली.

7 / 8
शमीने हार्दिकला आरसा दाखवला. मागच्या दोन सीजनमध्ये तू 3 किंवा 4 थ्या नंबरवर बॅटिंगला येत आहेस. आता तू जास्तीत जास्त 5 व्या नंबरवर येऊ शकतोस. पण 7 व्या नंबरवर येण्यात अर्थ नाही.

8 / 8
गुजरात टायटन्सचा कॅप्टन म्हणून 3-4 नंबरवर बॅटिंगला यायचा. दोन सीजनमध्ये त्याने जवळपास 800 धावा केल्या आहेत. त्याचा फायदा गुजरातच्या टीमला झाला.