जवान रिलीज होताच, या चित्रपटांची हवा गुल, गदर 2, ओएमजी 2 आणि ‘ड्रीम गर्ल 2’च्या निर्मात्यांचे वाढले टेन्शन

जवान हा चित्रपट तूफान कामगिरी करताना दिसतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे. जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना शाहरूख खान हा दिसला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या चाहत्यांच्या संपर्कात देखील होता.

| Updated on: Sep 09, 2023 | 6:59 PM
1 / 5
शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झालाय. विशेष म्हणजे हा चित्रपट तूफान अशी कमाई करताना दिसतोय. या चित्रपटाने ओपनिंग डेलाच जबरदस्त कामगिरी केली.

2 / 5
जवान चित्रपट रिलीज झाल्यानंतर गदर 2, ओएमजी आणि आयुष्मान खुराना यांच्या ड्रीम गर्ल 2 चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यामुळे या चित्रपटांना धक्का बसलाय.

3 / 5
ड्रीम गर्ल 2 हा चित्रपट नुकताच 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना आयुष्मान खुराना हा दिसला.

4 / 5
अक्षय कुमार याचा ओएमजी 2 हा चित्रपट नुकताच 150 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी झाला आहे. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. गदर 2 चित्रपटानेही 500 कोटींची कमाई केली.

5 / 5
जवान हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. जवान हा चित्रपट नक्कीच सुपरहिट ठरताना देखील दिसतोय.