TV Actress : वयाच्या चाळीशीत दुसऱ्यांदा होणार आई, यशस्वी अभिनेत्री ते बिझनेसवुमन, 1200 कोटीच्या कंपनीची मालकीण, कोण आहे ही टीव्हीची सूनबाई?

TV Actress Pregnancy : टीव्ही असो वा चित्रपट अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर इंडस्ट्रीला टाटा, बाय-बाय केलं. आज आम्ही अशाच अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जी वयाच्या 40 व्या वर्षी आई होणार आहे. ती सध्या गोव्यामध्ये राहतेय.

Updated on: Dec 04, 2025 | 2:18 PM
1 / 5
अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर किंवा आई झाल्यावर इंडस्ट्री सोडली. कुमकुम भाग्याची प्रीता म्हणजे श्रद्धा आर्यने जुळ्या बाळाच्या जन्मानंतर शो सोडला. आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय, ती वयाच्या चाळीशीत दुसऱ्यांदा आई होणार आहे.

2 / 5
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तिने ती आई होणार असल्याची गुड न्यूज शेअर केली आहे. कधी टीव्ही शो ज मध्ये तिने निगेटिव आणि पॉझिटिव रोल केले होते. ती बऱ्याच काळापासून टीव्ही इंडस्ट्रीपासून लांब आहे. आम्ही बोलतोय टीव्ही अभिनेत्री आशका गोराडियाबद्दल.

3 / 5
बीच थीम वाल्या पोस्टमधून तिने प्रेग्नेंसीची न्यूज शेअर केली आहे. ती आता 40 वर्षांची आहे.  सध्या ती परदेशी पती ब्रेंट गोबेल आणि मुलासोबत गोव्यामध्ये आहे. तिथे तिचं घर आहे आणि ती तिथेच राहते. लग्नाच्या 8 व्या  एनिवर्सरीला तिने फॅन्सना ही न्यूज दिली.

4 / 5
आशका छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिलय की, आमच्या लग्नाचा 8 वा वाढदिवस आहे. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी तुमच्या सर्वांसोबत एक चांगली बातमी शेअर करते. एलेक्जेंडरसोबत आयुष्य अजून सुंदर होणार आहे. अजून एक BEACH BABY. नेहमीप्रमाणे तुमचं प्रेम आणि आशीर्वाद द्या.

5 / 5
वर्ष 2023 मध्ये आशका गोराडिया पहिल्यांदा आई बनली. तिने एलेक्जेंडरला जन्म दिला. त्यांचा मुलगा आता 2 वर्षांचा आहे. आता ती दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. ती आता शो बिजपासून दूर आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील ते नावाजलेलं नाव आहे. तिचा स्वत:चा ब्युटी ब्रांड आहे. 1200 कोटीच्या कंपनीची ती मालकीण आहे.