शिक्षण विभागामध्ये शाळा दुरुस्तीसाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून ठिय्या आंदोलन

शाळेने वारंवार शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु विभागाकडून कुठल्याच प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना दिला गेलेला नाही

| Updated on: Aug 11, 2023 | 2:01 PM
1 / 5
पालघर जिल्ह्यातील वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये शाळा दुरुस्तीसाठी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडून ठिय्या आंदोलन करण्यात आलं आहे.

2 / 5
 इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत असलेली बोरांडा जिल्हा परिषद शाळा पुर्णपणे नादुरूस्त असून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे.

3 / 5
सदर शाळेमध्ये ६९ विद्यार्थी शिक्षण घेत असून, त्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

4 / 5
याबाबत शाळेने वारंवार शिक्षण विभागाकडे पत्रव्यवहार केलेला आहे. परंतु  विभागाकडून कुठल्याच प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद त्यांना दिला गेलेला नाही

5 / 5
लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करावी या मागणीसाठी वाडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये मनसेच्या विद्यार्थी सेनेचे ठिय्या आंदोलन सुरू आहे