AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणवर आज होणार सर्वात जोरदार हल्ला, अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी, म्हणाले आम्ही मोठ्या विजयाच्या दिशेने

इराणची लष्करी क्षमता कमी करण्यात अमेरिकेच्या सशस्त्र दलांना यश आल्याचे अमेरिकेच्या संरक्षण सचिवांनी म्हटले आहे. अमेरिका सध्या सुरू असलेल्या अमेरिका-इस्रायल-इराण युद्धात मोठ्या विजयाच्या जवळ आहे या डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

इराणवर आज होणार सर्वात जोरदार हल्ला, अमेरिकेचे डिफेन्स सेक्रेटरी, म्हणाले आम्ही मोठ्या विजयाच्या दिशेने
US-Iran-Israel
| Updated on: Mar 10, 2026 | 11:10 PM
Share

अमेरिकेने मंगळवारी इराणच्याविरोधात नवीन वॉर्निंग जारी केली आहे. प्रेसला संबोधित करताना डिफेन्स सेक्रेटरी पीट हेगसेथ यांनी म्हटले की अमेरिका आज रात्री इराणवर सर्वात जोरदार हल्ला करेल. बीबीसीच्या बातमीनुसार हेगसेथ यांनी सांगितले की आज पुन्हा इराणच्या आत आमचे जोरदार हल्ले होतील. सर्वात जास्त फायटर, सर्वात जास्त बॉम्बर, सर्वात अधिक हल्ले. इंटेलिजन्स पहिल्यापेक्षा जास्त चांगली आहे.

मोठ्या विजयाच्या जवळ

पत्रकारांशी बोलताना डिफेन्स सेक्रेटरीने इराणची मिलिट्री कॅपेबिलिटीला कमजोर करण्यात युएसच्या आर्म्ड फोर्सेजच्या यशावर जोर दिला. गेल्या २४ तासात इराणने सर्वात कमी मिसाईल डागल्या, कारण युएस फोर्सेजने देशाला कमजोर करण्यात यश मिळवले आहे. प्रेसिडेन्ट डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यांचा पुनरुच्चार करत हेगसेथ म्हणाले की इराण – अमेरिका आणि इस्राईल यांच्यात सुरु असलेल्या युद्धात युएस एका मोठ्या विजयाच्या जवळ आहे. आणि आम्ही ट्रम्प यांनी ठरवलेल्या हेतूंच्या पूर्ती साठी संपूर्णपणे सज्ज आहोत.

आम्ही हार मानणार नाही

आम्ही टेक्निकल स्कील आणि मिलिट्री फोर्सचा जबरदस्त प्रदर्शन करुन शत्रूला ठेचत आहोत. जोपर्यंत शत्रू संपूर्णपणे आणि निश्चितपणे हरत नाही.तोपर्यंत आम्ही हार मानणार नाही. अमेरिकन सैन्य टार्गेटवर नजर ठेवून आहे.

इराण हताश झाला आहे

हेगसेथ म्हणाले की युएस सैन्याने या युद्धात इराणला चितपट केल्याने इराणी अधिकारी हताश झाले आहेत आणि ते बेगुनाह लोकांच्या प्राणांशी खेळत आहेत. इराण मिसाईल डागण्यासाठी सर्वसामान्य लोकांना टार्गेट करण्यासाठी इराण रुग्णालय आणि शाळांचा आधार घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.

हेग्सेथ पुढे म्हणाले, “ते जाणूनबुजून शाळा आणि रुग्णालयांतून क्षेपणास्त्रे डागत आहेत, निष्पाप लोकांना लक्ष्य करत आहेत कारण त्यांना माहित आहे की त्यांचे सैन्य पद्धतशीरपणे कमकुवत आणि नष्ट केले जात आहे.”

Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन